Ameesha Patel Photos: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 12:12 IST2021-01-11T12:12:47+5:302021-01-11T12:12:47+5:30

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने ग्लॅमरस फोटोतून सोशल मीडियावर धुमाकूळ माजवला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमिषा पटेलने पूल फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर अमिषा पटेलच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
अमिषा पटेलचा जन्म ९ जून, १९७६ रोजी मुंबईत झाला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
बॉलिवूडमध्ये अमिषा पटेलने कहो ना प्यार है चित्रपटातून पदार्पण केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर अमिषा पटेलचे ३.८ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
अमिषा पटेलचा कहो ना प्यार है चित्रपट हिट ठरला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
याशिवाय अमिषा पटेलचा चित्रपट गदरदेखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. (फोटो: इंस्टाग्राम)