टिटवी शेतात गेली! शिवाली परबच्या फोटोशूटवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 18:24 IST2024-03-22T18:08:53+5:302024-03-22T18:24:18+5:30

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबचं शेतातील भन्नाट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

शिवाली परब ही महाराष्ट्राची हास्यजत्रातील लोकप्रिय अभिनेत्री

शिवाली परबला आपण आजवर विविध माध्यमांत अभिनय करताना पाहिलंय

शिवाली परबने नुकतंच शेतातील गावरान फोटोशूट केलंय

शिवाली परबने हिरव्यागार शेतात केलेलं फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे

शिवाली परबला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विविध भूमिका करताना पाहिलंय

शिवाली नम्रता संभेरावची बहिण टिटवीच्या भूमिकेत चांगलीच शोभून दिसते

एका चाहत्याने शिवालीचं फोटोशूट बघून टिटवी शेतात गेली अशा कमेंट केल्या आहेत