Bigg Boss 16 मधून अब्दु रोजिकची एक्झिट, घरातून बाहेर पडताना लागला ढसाढसा रडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 18:03 IST2022-12-17T18:01:06+5:302022-12-17T18:03:43+5:30

Bigg Boss 16 : अब्दु रोजिकला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावे लागणार हे समजताच तो खूप भावुक झाला.

सोशल मीडियावरील बिग बॉस १६च्या नवीन प्रोमोमध्ये, शोचा सर्वात लोकप्रिय स्पर्धक अब्दू रोजिक बाहेर पडताना दिसत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

प्रोमोमध्ये बिग बॉस अब्दूला घर सोडावे लागणार असल्याचे सांगितले जाते. (क्रेडिट इंस्टाग्राम)

यानंतर अब्दू रोजिक भावूक होतो आणि मित्रांना मिठी मारून रडू लागतो. (क्रेडिट इंस्टाग्राम)

अब्दू रोगिकच्या पुनरागमनाबद्दल चाहते सोशल मीडियावर कमेंट आणि पोस्ट शेअर करत आहेत. (क्रेडिट इंस्टाग्राम)

अब्दू रोजिक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

अब्दु रोजिक लवकरच शोमध्ये परतेल याची चाहत्यांना खात्री आहे. (क्रेडिट इंस्टाग्राम)

अब्दु रोजिकचे चाहते नाराज झाले आहेत.