'आश्रम'मधील साध्या सरळ बबिताच्या स्विमवेअरमधील फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:58 IST2022-04-23T16:57:47+5:302022-04-23T16:58:12+5:30

'आश्रम' वेब सीरिजमधील अभिनेत्री त्रिधा चौधरीने वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स देऊन खूप चर्चेत आली होती. (फोटो इंस्टाग्राम)
वेबसीरिजमधील त्रिधा चौधरीचे काम चाहत्यांना खूप भावले होते. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर त्रिधा चौधरी नेहमी बिकनीतील फोटोशूटमुळे चर्चेत येत असते. (फोटो इंस्टाग्राम)
त्रिधा चौधरी कधी समुद्र किनारी तर कधी पूलमध्ये सिझलिंग लूकमध्ये फोटोशूट करताना दिसते. (फोटो इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर त्रिधा चौधरीचे लाखों चाहते आहेत आणि तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)
इंस्टाग्रामवर त्रिधा चौधरीचे २.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो इंस्टाग्राम)