Join us

Filmy Stories

"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे? - Marathi News | chala hawa yeu dya new promo gaurav more shreya bugade fight | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"गौरव आता बस कर, नाहीतर तुला...", फिल्टरपाड्याच्या बच्चनवर का भडकली श्रेया बुगडे?

नव्या प्रोमोमध्ये गँगवार होताना दिसत आहे. अनेक नवे चेहरे त्यांचं टॅलेंट दाखवून परिक्षक आणि प्रेक्षकांचं मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ...

"हिरोइनला स्पर्श करताना थरथरत होतो अन्...", 'सैयारा'च्या अभिनेत्याने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | saiyaara fame actor shaan r grover reveals about felt disturbed while playing mahesh role in movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"हिरोइनला स्पर्श करताना थरथरत होतो अन्...", 'सैयारा'च्या अभिनेत्याने सांगितला 'तो' किस्सा

"तेव्हा थरथरत होतो...",'सैयारा' मधील सीन शूट करताना अभिनेत्याची झालेली अशी अवस्था, म्हणाला... ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम - Marathi News | actress Sulbha Deshpande son ninad deshpande worked in aai kuthe kay karte aditi deshpande | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंच्या मुलाने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सुलभा यांची सूनही अभिनेत्री आहे ...

"मला मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय...", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली इच्छा, म्हणाला... - Marathi News | siddharth jadhav said he wanted to build theatre for marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मला मराठी सिनेमासाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय...", सिद्धार्थ जाधवने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...

सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली.  ...

'सैयारा' गाण्याची तरुणाईला भुरळ, 'या' २६ वर्षीय तरुणाच्या आवाजाची पसरली जादू - Marathi News | saiyaara movie title song know who is the singer 26 years old faheem abdullah s magical voice | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सैयारा' गाण्याची तरुणाईला भुरळ, 'या' २६ वर्षीय तरुणाच्या आवाजाची पसरली जादू

सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे यातील गाणी. 'सैयारा' हे टायटल साँग तर आज गल्लीबोळांपासून ते उच्चभ्रू घरांपर्यंत सगळीकडे वाजत आहे. ...

मॉम, मम्मी की आई... माधुरी दीक्षितची मुलं तिला काय नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही म्हणाल... - Marathi News | Madhuri Dixit Son Ryan And Arin Gave Her Special Gift What Know What They Call Her Aai Or Mummy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मॉम, मम्मी की आई... माधुरी दीक्षितची मुलं तिला काय नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही म्हणाल...

माधुरी दीक्षितला मुलं काय म्हणतात? जाणून घ्या... ...

कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर - Marathi News | Do you remember Renuka from Kunal Khemu's 'Kalyug'? Smilee Suri left the industry and became a pole dancer | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कुणाल खेमूच्या 'कलयुग'मधली रेणुका आठवतेय का? इंडस्ट्रीला केला रामराम अन् बनली पोल डान्सर

Smilee Suri : 'कलयुग' फेम स्माइली सुरीने जवळजवळ २० वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. वर्षानुवर्षे पडद्यावरून गायब असलेल्या अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. ...

'सैयारा'ची भलतीच क्रेझ; अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरसोबत तुलना! अमिषा पटेल म्हणते.. - Marathi News | bollywood actress ameesha patel reaction on comparison of ahaan pandey with hrithik roshan and ranbir kapoor says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'सैयारा'ची भलतीच क्रेझ; अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरसोबत तुलना! अमिषा पटेल म्हणते..

'सैयारा'ची क्रेझ पाहून अहान पांडेची होतेय हृतिक अन् रणबीरबरोबर तुलना, अमिषा पटेल प्रतिक्रिया समोर; म्हणाली... ...

१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..." - Marathi News | jui gadkari gives health update recovering from typhoid was admitted in hospital | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :१०२ ताप तरीही शूटिंग करत होती जुई, झालेला टायफॉइड, म्हणाली- "मला अ‍ॅडमिट करावं लागलं..."

जुईला टायफॉइड झाला होता. त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं गेलं होतं. लोकमत फिल्मीशी बोलताना जुईने चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत.  ...