Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

जंगलात आग लागली, बायको-मुलगी बेपत्ता, लाकूडतोड्याची डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी, तुम्ही पाहिलाय 'हा' सिनेमा? - Marathi News | train dreams movie nominated in oscar nominated movies 2026 joel edgerton | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :जंगलात आग लागली, बायको-मुलगी बेपत्ता, लाकूडतोड्याची डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी, तुम्ही पाहिलाय 'हा' सिनेमा?

सध्या ऑस्कर २०२६ पुरस्कार सोहळ्याची चर्चा आहे. या पुरस्कार सोहळ्यात एक असा सिनेमा नॉमिनेटेड आहे त्याची खूप चर्चा आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल ...

महेश मांजरेकरांची मानलेली लेक गाजवतेय इंडस्ट्री, सिनेमांमध्ये केलंय काम, कोण आहे ती? - Marathi News | mahesh manjarekar step daughter gauri ingawale is also an actress see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :महेश मांजरेकरांची मानलेली लेक गाजवतेय इंडस्ट्री, सिनेमांमध्ये केलंय काम, कोण आहे ती?

महेश मांजरेकर यांची मानलेली लेकही सध्या मराठी कलाविश्व गाजवत आहे. तिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ...

Photos: उत्तराखंडच्या निसर्गरम्य वातावरणात विशाल निकम-अक्षयाचं सुंदर Post wedding फोटोशूट - Marathi News | marathi actors vishal nikam and akshaya hindalkar tied knot in uttarakhand see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Photos: उत्तराखंडच्या निसर्गरम्य वातावरणात विशाल निकम-अक्षयाचं सुंदर Post wedding फोटोशूट

विशाल-अक्षयाचे मनमोहक Photos ...

'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली - Marathi News | bigg boss marathi 6 rakhi sawant and sagar karande fight in washroom drama video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'च्या घरात राखीचा हायव्होल्टेज ड्रामा! सागर कारंडेशी थेट भिडली, रागात काचेची बाटलीच फोडली

राखीने थेट घराचा कॅप्टन असलेल्या सागर कारंडेसोबत वाद घातला आहे. ज्यामुळे घरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.  ...

लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल - Marathi News | lawrence bishnoi gang harry boxer issues threat to Ranveer Singh Rohit Shetty again | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लॉरेन्स बिश्नोई गँगमधील हॅरी बॉक्सरकडून रणवीर सिंह, रोहित शेट्टीला धमकी; ऑडिओ व्हायरल

Ranveer Singh And Rohit Shetty : लॉरेन्स बिश्नोई गँगने पुन्हा एकदा अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना धमकी दिली आहे. ...

अक्षय वाघमारेच्या लेकीचं झालं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | Akshay Waghmare yogita gawali daughter naming ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अक्षय वाघमारेच्या लेकीचं झालं बारसं; ठेवलंय 'हे' खास नाव, चाहत्यांनी केलं कौतुक

योगिता - अक्षय दुसऱ्यांदा आई-बाबा झाले असून त्यांना मुलगी झाली. दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. अशातच या दोघांनी नुकतंच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. त्यांनी लेकीचं बारसं केलं असून तिचं खास नाव ठेवलं ...

'तस्करी'च्या सेटवर इमरान कसा वागायचा? अमृता खानविलकरने शेअर केला अनुभव, म्हणाली-"त्यांचा ऑरा..." - Marathi News | amrita khanvilkar shared her experience of working with emraan hashmi in taskaree the smugglers web series | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'तस्करी'च्या सेटवर इमरान कसा वागायचा? अमृता खानविलकरने शेअर केला अनुभव, म्हणाली-"त्यांचा ऑरा..."

अमृता खानविलकरने सांगितला इमरान हाश्मीसोबत काम करण्याचा अनुभव, म्हणाली-"मुली तर त्यांच्यासाठी ..." ...

मराठमोळी भूमी पेडणेकर आणि रणदीप हुडा निघाले नातेवाईक; काय आहे दोघांमध्ये कनेक्शन? - Marathi News | Bhumi Pednekar And Randeep Hooda Related Cousins Haryana Connection Revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठमोळी भूमी पेडणेकर आणि रणदीप हुडा निघाले नातेवाईक; काय आहे दोघांमध्ये कनेक्शन?

बॉलिवूडमधील दोन स्टार्स निघाले एकमेकांचे नातेवाईक! भूमी पेडणेकरने स्वतःच उघड केलं ...

O Romeo X Review: शाहिदचा करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स, तर नाना पाटेकर ठरले 'गेमचेंजर'; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा? - Marathi News | O Romeo movie X Review shahid kapoor nana patekar trupti dimri fareeda jalal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :O Romeo X Review: शाहिदचा करिअरमधील बेस्ट परफॉर्मन्स, तर नाना पाटेकर ठरले 'गेमचेंजर'; प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा?

'ओ रोमियो' हा गँगस्टर ड्रामा असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या शो नंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळाल्या आहेत ...