Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

लग्नानंतर १२ वर्षांनी सेलिब्रिटी कपल गुडन्यूज देण्याच्या तयारीत, ३७ वर्षांची अभिनेत्री होणार आई? - Marathi News | is ravi dubey and sargun mehta to become parents after 12 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :लग्नानंतर १२ वर्षांनी सेलिब्रिटी कपल गुडन्यूज देण्याच्या तयारीत, ३७ वर्षांची अभिनेत्री होणार आई?

रवी आणि सरगुन आईबाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नानंतर १२ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे.  ...

१७ व्या वर्षी बस अपघातात गमावला पाय, दु:खाला कवटाळून न बसता ती उभी राहिली; गाठलं यशाचं शिखर - Marathi News | bollywood actress sudha chandran tragic accident her leg had to be amputated know about her life and carrear | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :१७ व्या वर्षी बस अपघातात गमावला पाय, दु:खाला कवटाळून न बसता ती उभी राहिली; गाठलं यशाचं शिखर

तिसऱ्या वर्षापासून नृत्याची आवड, बस अपघातात गमावला पाय; अभिनेत्रीने हार न मानता परिस्थितीला नमवलं ...

छोट्या पडद्यावर येतेय हृदयाला भिडणारी 'आनंदी', मालिकेतील घाऱ्या डोळ्यांची नवी नायिका कोण? - Marathi News | star pravah new serial anandi promo jui khandekar to play lead role | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :छोट्या पडद्यावर येतेय हृदयाला भिडणारी 'आनंदी', मालिकेतील घाऱ्या डोळ्यांची नवी नायिका कोण?

'आनंदी' असं या मालिकेचं नाव असून याचा प्रोमो समोर आला आहे. येत्या १६ मार्चपासून ही नवी मालिका सुरू होणार आहे.  ...

'बिग बॉस'मध्ये असतानाच दीपाली सय्यदच्या घरात घडली दुर्दैवी घटना, पती अन् मुलाने सांगितलं नाही, कारण... - Marathi News | bigg boss marathi 6 deepali sayyad mother in law passed away husband bobby khan share news | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस'मध्ये असतानाच दीपाली सय्यदच्या घरात घडली दुर्दैवी घटना, पती अन् मुलाने सांगितलं नाही, कारण...

दीपाली सय्यदच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीचं निधन, पती अन् मुलाने दिली माहिती ...

'बाजीगर'साठी सलमान होता पहिली पसंती, वडिलांमुळे नाकारली ऑफर? - Marathi News | salman-khan-opens-up-about-rejecting-baazigar-movie-says-it-was-a-scuess-platform-for-shah-rukh-khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाजीगर'साठी सलमान होता पहिली पसंती, वडिलांमुळे नाकारली ऑफर?

Baazigar: १९९३ मध्ये रिलीज झालेल्या हा सिनेमा आजही तितकाच लोकप्रिय आहे. मात्र, या सिनेमासाठी शाहरुख पहिली पसंती नव्हता. ...

फिटनेसमध्ये 'हा' अभिनेता देतोय अनिल कपूरला टक्कर, वयाच्या ५३ वर्षीही दिसतो प्रचंड हँडसम - Marathi News | priyanshu-chatterjee-fitness-at-the-age-of-53-is-just-like-anil-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फिटनेसमध्ये 'हा' अभिनेता देतोय अनिल कपूरला टक्कर, वयाच्या ५३ वर्षीही दिसतो प्रचंड हँडसम

Bollwood actor: २००१ साली प्रदर्शित झालेला 'तुम बिन' हा सिनेमा अनेकांच्या लक्षात असेल. या सिनेमाच्या माध्यमातून प्रियांशू तुफान लोकप्रिय झाले. ...

लहानपनी कुरुप म्हणून लोकांनी केली चेष्टा, त्याच चिमुकलीने गाजवलं बॉलिवूड - Marathi News | nutan-was-branded-as-ugly-and-at-the-age-of-14-offered-role-of-anarkali-big-stars-were-impressed-by-her-simplicity | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :लहानपनी कुरुप म्हणून लोकांनी केली चेष्टा, त्याच चिमुकलीने गाजवलं बॉलिवूड

Nutan: प्रसिद्ध, लोकप्रियता, ग्लॅमरस लाइफ इतकं सगळं मिळवूनही या अभिनेत्रीला मात्र लहानपणी अनेकांचे टोमणे सहन करावे लागले होते. ...

मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर - Marathi News | tv actress tejaswi prakash buys new home in mumbai for 7cr | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीची कमाल! मुंबईत खरेदी केलं तब्बल ७ कोटींचं आलिशान घर

एका मराठमोळ्या टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घर घेण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं आहे. अभिनेत्रीने मुंबईत तब्बल ७ कोटींचं घर खरेदी केलं आहे. ...

नव्या घरात पहिलं पाऊल! 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव - Marathi News | marathi tv actress lagnachi bedi fame minal bal buy news house share grihapravesh photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नव्या घरात पहिलं पाऊल! 'लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

"माझं घर...",' लग्नाची बेडी' फेम अभिनेत्रीचं स्वप्न साकार झालं, नव्या घरात ठेवलं पाऊल, सेलिब्रिटींकडून कौतुक ...