Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

मालिकेत केली सासूची भूमिका, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली अभिनेत्री; दिसते खूपच ग्लॅमरस - Marathi News | sonali varma from yeh rishta kya kehlata hain now looks glamorous know more | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :मालिकेत केली सासूची भूमिका, लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाली अभिनेत्री; दिसते खूपच ग्लॅमरस

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतली हिना खानची सासू दिसतेय ग्लॅमरस, फोटो पाहिलेत का? ...

"बाकीच्या नवऱ्यांनी काहीतरी शिका", घरात झाडू मारताना, फरशी पुसताना दिसले अविनाश नारकर, होतंय कौतुक - Marathi News | Avinash Narkar was seen sweeping the house and mopping the floor aishwarya narkar shared video netizens praises | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"बाकीच्या नवऱ्यांनी काहीतरी शिका", घरात झाडू मारताना, फरशी पुसताना दिसले अविनाश नारकर, होतंय कौतुक

अविनाश आणि ऐश्वर्या नारकर रील्समधूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतात. त्यांच्या रील्सही व्हायरलही होतात. सध्या अविनाश यांच्या अशाच एका रीलची चर्चा रंगली आहे. ज्यामुळे त्यांचं कौतुकही होत आहे.  ...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहू शकता? - Marathi News | Dharmendra Last Movie Ikkis Ott Released Amazon Prime Video Agastya Nanda Shriram Raghavan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट 'इक्कीस' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहू शकता?

तुम्ही घरबसल्या 'इक्कीस' या चित्रपटाचा आनंद घेऊ शकणार आहात. ...

प्रसिद्धीपासून दूर आहे रश्मिका मंदानाचं कुटुंब, वडिलांचा आहे 'हा' व्यवसाय, बहीण १६ वर्षांनी लहान - Marathi News | rashmika mandanna s parents know about them father owns coffee estate | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :प्रसिद्धीपासून दूर आहे रश्मिका मंदानाचं कुटुंब, वडिलांचा आहे 'हा' व्यवसाय, बहीण १६ वर्षांनी लहान

रश्मिका मंदाना आज कोट्यवधी कमावते. मात्र एक वेळ अशीही होती जेव्हा रश्मिकाचं कुटुंब आर्थिक तंगीत होतं. ...

हळद लागली! रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या हळदी समारंभाचे फोटो समोर, पिवळ्या लेहेंग्यात दिसली पुष्पा गर्ल - Marathi News | rashmika mandanna vijay deverakonda wedding couple haldi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :हळद लागली! रश्मिका मंदाना-विजय देवराकोंडाच्या हळदी समारंभाचे फोटो समोर, पिवळ्या लेहेंग्यात दिसली पुष्पा गर्ल

रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथमधील लोकप्रिय कपल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाच्या आधी रश्मिका आणि विजयचा हळदी आणि संगीत समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत.  ...

"पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली... - Marathi News | Daisy Shah Calls Palaash Muchhal A Very Good Person amid Smriti Mandhana Wedding Controversy Palak Muchhal | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"पलाश हा खूप चांगला माणूस" स्मृती मानधनाशी लग्न तुटल्यानंतर डेझी शाहने केलं कौतुक; म्हणाली...

सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री आणि प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर डेजी शाहने पलाश आणि त्याच्या कुटुंबियांचं कौतुक केलं आहे. ...

"मी सध्या सिंगल आहे..."; नॅशनल टीव्हीवर 'या' अभिनेत्रीने विजय देवराकोंडाला केलेलं प्रपोज, अभिनेत्याने दिलं 'असं' उत्तर - Marathi News | actress ananya panday proposed to Vijay Deverakonda on National TV | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी सध्या सिंगल आहे..."; नॅशनल टीव्हीवर 'या' अभिनेत्रीने विजय देवराकोंडाला केलेलं प्रपोज, अभिनेत्याने दिलं 'असं' उत्तर

बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने विजयला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विजयने तिच्या प्रपोजची मागणी थेट धुडकावून लावली होती. ...

Video: फॅशनच्या नावाखाली हा काय प्रकार? उर्फी जावेदने चक्क केकपासून बनवला ड्रेस, पापाराझींनाही खायलाही दिला - Marathi News | actress Urfi Javed made a dress out of cake even fed it to the paparazzi video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: फॅशनच्या नावाखाली हा काय प्रकार? उर्फी जावेदने चक्क केकपासून बनवला ड्रेस, पापाराझींनाही खायलाही दिला

उर्फीने चक्क केकपासून तिचा ड्रेस बनवला आहे. या ड्रेसमधून केकचा छोटासा तुकडा कापून उर्फीने तो पापाराझींना भरवला आहे. उर्फीची ही फॅशन पाहून सर्वांचा आ वासला होता. ...

मृत्यूच्या २४ तास आधी किशोर कुमार यांनी रेकॉर्ड केलं होतं 'हे' गाणं; आजही युट्यूबवर तुफान लोकप्रिय - Marathi News | Kishore Kumar Last Recorded Song Guru Guru Aa Jao Wakt Ki Awaz 39 Years Hit On Youtube | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मृत्यूच्या २४ तास आधी किशोर कुमार यांनी रेकॉर्ड केलं होतं 'हे' गाणं; आजही युट्यूबवर तुफान लोकप्रिय

किशोर यांनी त्यांच्या निधनाच्या अवघ्या २४ तास आधी आपले शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...