Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख - Marathi News | dhurandhar the revenge trailer will be out tomorrow makers official announcement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रतिक्षा संपली! 'धुरंधर: द रिव्हेंज' चा ट्रेलर 'या' दिवशी येणार; पोस्टर शेअर करत सांगितली तारीख

रणवीर सिंहने शेअर केलं पोस्टर, येतोय 'धुरंधर: द रिव्हेंज'चा ट्रेलर ...

कार्तिक आर्यनच्या 'नागझिला'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार इच्छाधारी नागीण; तिच्या सौंदर्याचे चाहते दीवाने  - Marathi News | south actress preity mukhundhan to play lead role in kartik aaryan naagzilla movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यनच्या 'नागझिला'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार इच्छाधारी नागीण; तिच्या सौंदर्याचे चाहते दीवाने 

साऊथ सिनेमांमधील 'ही' सौंदर्यवती होणार नागझिलाची हिरोईन, कार्तिक आर्यनसोबत करणार रोमान्स  ...

"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा - Marathi News | Deepika Padukone's special revelation about her daughter dua ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"आम्ही दोघे गप्पा मारत असताना ती किंचाळते, आणि..."; दीपिका पादुकोणचा लेकीविषयी खास खुलासा

बॉलिवूडची लाडकी जोडी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग सध्या दुआच्या जन्मामुळे पालकत्वाचा आनंद घेत आहेत. दीपिका सोशल मीडियावर फारशी सक्रीय नसली, तरी अधूनमधून ती दुआबद्दलच्या खास गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते ...

जान्हवी कपूरने वाढदिवशी घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, हजारो पायऱ्या चढत सर केला तिरुमला पर्वत - Marathi News | Janhvi Kapoor visited Lord Venkateswara on her birthday stepped thousands of stair to reach tirumala | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जान्हवी कपूरने वाढदिवशी घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, हजारो पायऱ्या चढत सर केला तिरुमला पर्वत

आपल्या २९ व्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरने आज तिरुमला येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. ...

मधुराणीनंतर 'आई कुठे...' फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या मालिकेत एन्ट्री, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मध्ये दिसणार - Marathi News | aai kuthe kay karte fame actor abhishek deshmukh to play role in me savitribai jyotirao phule | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मधुराणीनंतर 'आई कुठे...' फेम अभिनेत्याची स्टार प्रवाहच्या मालिकेत एन्ट्री, ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’मध्ये दिसणार

प्रेक्षकांना सावित्रीबाई आणि जोतीराव यांच्या तारुण्यावस्थेतील नवा अध्याय अनुभवायला मिळणार आहे. या नव्या टप्प्यात सुप्रसिद्ध अभिनेता अभिषेक देशमुख जोतीराव फुले यांच्या भूमिकेत दिसणार असून, सुप्रसिद्ध अभिनेत्री राजसी भावे सावित्रीबाई फुले यांची भूमिका ...

अमृता खानविलकर तिरूपती बालाजीच्या चरणी, दर्शनानंतरचा अनुभव शेअर करत म्हणाली "आयुष्याला दिशा..." - Marathi News | Amruta Khanvilkar Tirupati Balaji Darshan With Mother Share Her Experience And Beautiful Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमृता खानविलकर तिरूपती बालाजीच्या चरणी, दर्शनानंतरचा अनुभव शेअर करत म्हणाली "आयुष्याला दिशा..."

अमृता खानविलकरची तिरुपती दर्शनानंतर भावुक पोस्ट, शेअर केले सुंदर फोटो ...

'द केरळ स्टोरी २'मध्ये अदा शर्मा का नाही? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे…" - Marathi News | bollywood actress adah sharma breaks silence on not part in the kerala story 2 movie says not really to be discussed publicly | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'द केरळ स्टोरी २'मध्ये अदा शर्मा का नाही? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"त्याच्याबद्दल बोलणं, म्हणजे…"

'द केरळ स्टोरी'च्या दुसऱ्या भागात अदा शर्मा का नाही? अभिनेत्री म्हणाली-"आता यावर सार्वजनिकरित्या बोलणं..." ...

एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप - Marathi News | Prajakta Navnale Buys New Tata Curvv Ev Car Second Luxury Car In One Year Video | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :एका वर्षात घेतली दुसरी आलिशान कार! 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्रीची मोठी झेप

अभिनेत्रीनं वर्षभरातच आपली दुसरी आलिशान कार खरेदी केली आहे. ...

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का - Marathi News | singer britney spears arrest for drunk and drive fans are shocked | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याने प्रसिद्ध गायिकेला पोलिसांनी केली अटक, चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध गायिका पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ब्रिटनीला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. ...