Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अमेझॉन MX प्लेयरने केली आगामी वेबसीरिजची घोषणा! दिग्गज कलाकारांच्या भूमिका, जाणून घ्या संपूर्ण यादी - Marathi News | Amazon MX Player announces upcoming web series, roles of veteran actors, know the complete list | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :अमेझॉन MX प्लेयरने केली आगामी वेबसीरिजची घोषणा! दिग्गज कलाकारांच्या भूमिका, जाणून घ्या संपूर्ण यादी

अॅमेझॉन एमएक्स प्लेयरने २०२६ साठी १५० हून अधिक नव्या वेबसीरिज आणि शोची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

४००० कोटींचं बजेट असलेल्या 'रामायण' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, साकारणार 'कुंभकर्णा'चं पात्र - Marathi News | panchayat fame actor faisal malik entry in nitesh tiwari ramayana movie he will play kumbhakarna role | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :४००० कोटींचं बजेट असलेल्या 'रामायण' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, साकारणार 'कुंभकर्णा'चं पात्र

'पंचायत' फेम अभिनेत्याला लॉटरी लागली! नितेश तिवारींच्या 'रामायण' मध्ये झाली एन्ट्री, साकारणार ही भूमिका  ...

आजही मुंबईतील तो फ्लॅट रिकामाच, भीतीपोटी कोणीही राहायला तयार नाही; दिग्दर्शकाचा खुलासा - Marathi News | Bhoot Horror Movie Shooting Lokhandwala Flat Still Vacant Reveals Ram Gopal Varma | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आजही मुंबईतील तो फ्लॅट रिकामाच, भीतीपोटी कोणीही राहायला तयार नाही; दिग्दर्शकाचा खुलासा

हा फ्लॅट अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील एका इमारतीत आहे. ...

Battle of Galwan: युद्धजन्य परिस्थितीत सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नावच बदललं, चाहते थक्क - Marathi News | salman khan change battle of galwan movie name to maatrubhumi may war rest in peace | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Battle of Galwan: युद्धजन्य परिस्थितीत सलमान खानने 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नावच बदललं, चाहते थक्क

सलमान खानच्या आगामी ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाची खूप चर्चा होती. अशातच सलमान खान आणि सिनेमाच्या टीमने ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचं नाव बदललं आहे ...

विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब; कधी प्रदर्शित होणार? - Marathi News | Vijay Sethupathis Maharaja Sequel Confirmed Director Nithilans Story Complete | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :विजय सेतुपतीच्या ब्लॉकबस्टर 'महाराजा'च्या सिक्वेलवर शिक्कामोर्तब; कधी प्रदर्शित होणार?

'महाराजा २' येणार असल्याची पुष्टी स्वतः विजय सेतुपतीने केली आहे. ...

अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर श्रेया घोषाल घेणार गाण्यातून ब्रेक? म्हणाली- "कधी कधी..." - Marathi News | Shreya ghoshal to take break from singing after arijit singh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरिजीत सिंगच्या निवृत्तीनंतर श्रेया घोषाल घेणार गाण्यातून ब्रेक? म्हणाली- "कधी कधी..."

अरिजीतनंतर आता लोकप्रिय गायिका श्रेया घोषालही गाण्यातून ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेया घोषालने याबाबत वक्तव्य केलं आहे.  ...

Oscars 2026: ऑस्करला जाण्याआधी प्रियंका थोडक्यात बचावली! मोठी दुर्घटना टळली, काय घडलं नेमकं? - Marathi News | Nick Jonas and Priyanka Chopra nearly had a wipeout before even hitting the red carpet at the Oscars 2026 | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Oscars 2026: ऑस्करला जाण्याआधी प्रियंका थोडक्यात बचावली! मोठी दुर्घटना टळली, काय घडलं नेमकं?

आज 'ऑस्कर २०२६' आलिशान थाटात आणि भव्यदिव्य अंदाजात पार पडला. या भव्य सोहळ्यात पोहोचण्यापूर्वी प्रियंका एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली असून, त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

"सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया - Marathi News | Gaurav More comment on sai tamhankar samir choughule gulkand movie sachin goswami | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"सईचा हिरो जर समीर चौघुले असू शकतो तर..."; गौरव मोरेची टिप्पणी, अशी होती गोस्वामींची प्रतिक्रिया

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील एक क्लिप व्हायरल होतोय. यात सचिन गोस्वामी आणि समीर चौघुले यांच्यासमोर गौरव मोरेने खास टिप्पणी केली त्याची चर्चा आहे. ...

'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Golmaal 5 Shooting Start Akshay Kumar Entry Sharman Comeback Rohit Shetty Ajay Devgn | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'गोलमाल ५'ची शूटिंग सुरू, अक्षय कुमारची एन्ट्री, शर्मन जोशी परतला; पाहा सेटवरील मजेशीर व्हिडीओ

रोहित शेट्टीचं चाहत्यांना मोठं सरप्राइज! 'गोलमाल ५'ची अधिकृत घोषणा करत शेअर केला मजेशीर व्हिडीओ ...