Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

का बदललं गेलं सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नाव? दिग्दर्शकाने सांगितलं कारण - Marathi News | why salman khan film battle of galwan name change to matrubhoomi director apoorva lakhia reveals the reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :का बदललं गेलं सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' सिनेमाचं नाव? दिग्दर्शकाने सांगितलं कारण

सलमानच्या बॅटल ऑफ गलवान सिनेमाचं नाव अचानक का बदललं? दिग्दर्शक म्हणाले-"हा निर्णय..." ...

घटस्फोटानंतर अमृता सिंहने का केलं नाही दुसरं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं कारण - Marathi News | know-why-amrita-singh-did-not-remarry-after-divorcing-saif-ali-khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटानंतर अमृता सिंहने का केलं नाही दुसरं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं कारण

Amrita singh: घटस्फोटानंतर सैफने त्याचा दुसरा संसार थाटला. परंतु, अमृताने सिंगल मदर होऊन मुलांचं पालकत्व स्वीकारलं. ...

कपूर खानदानातील लेकीसोबत अक्षय करणार होता लग्न, 'या' व्यक्तीमुळे मोडलं अभिनेत्याचं स्वप्न - Marathi News | akshaye-khanna-was-set-to-marry-this-actress-know-what-went-wrong | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कपूर खानदानातील लेकीसोबत जमलेलं अक्षय खन्नाचं लग्न, पण...

Akshaye khanna: अक्षय आज ५० वर्षांचा असून तो अविवाहित आहे. परंतु, एकेकाळी तो बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत लग्न करायला तयार होता. ...

'मला कोणाचा संसार मोडायचा नव्हता...'; विवाहित दिग्दर्शकाच्या प्रेमात होत्या आशा पारेख - Marathi News | asha-parekh-once-revealed-why-she-did-not-marry-nasir-hussain-despite-being-in-love | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' कारणामुळे आजही अविवाहित आहेत आशा पारेख

Asha parekh: आशा पारेख एकेकाळी प्रसिद्ध दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्या प्रेमात होत्या. ...

"तुला पाकिस्तानात येऊन मारेन...", 'धुरंधर २' फेम अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला- "मला तर..." - Marathi News | dhurandhar 2 fame actor vivek sinha gets death threat from fans over controvertial dialog | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तुला पाकिस्तानात येऊन मारेन...", 'धुरंधर २' फेम अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, म्हणाला- "मला तर..."

"हिंदू बहुत डरपोक कौम है...", हा डायलॉग बोलणाऱ्या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

आधी पाठलाग केला अन् मग...; पनवेलमध्ये दिवसाढवळ्या जन्नत जुबैरसह भाऊ अयानवर हल्ला, काय घडलं? - Marathi News | jannat zubair and brother ayaan zubair allegedly attacked and chased on highway investigation underway | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :आधी पाठलाग केला अन् मग...; पनवेलमध्ये दिवसाढवळ्या जन्नत जुबैरसह भाऊ अयानवर हल्ला, काय घडलं?

Shocking! जन्नत जुबैरसह भावावर भरदिवसा पनवेलमध्ये हल्ला, अभिनेत्रीच्या टीमने दिली माहिती, प्रकरण काय? ...

हार्दिक पांड्याची EX पत्नी थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, हे फोटो पाहाच! - Marathi News | Hardik Pandya Ex Wife Natasa Stankovic enjoy Vacation In Thailand With Son Agastya Shared Hot Pink Bikini Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पांड्याची EX पत्नी थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, हे फोटो पाहाच!

हार्दिक पांड्याच्या EX पत्नीकडून थायलंड ट्रीपचे खास फोटो शेअर, गुलाबी बिकिनीत दिसतेय प्रचंड हॉट ...

'या' दिग्गज अभिनेत्याने नाकारलेला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार; 'ऑस्कर'वर टाकला बहिष्कार, कारण... - Marathi News | the godfather movie actor marlon brando rejected oscar 1973 reason behind | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'या' दिग्गज अभिनेत्याने नाकारलेला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार; 'ऑस्कर'वर टाकला बहिष्कार, कारण...

हॉलिवूडच्या इतिहासात अनेक वादग्रस्त आणि अविस्मरणीय घटना घडल्या आहेत, पण १९७३ च्या ऑस्कर सोहळ्यातील एका घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. ...

काय सांगता! 'धुरंधर'मध्ये २ मिनिटांचं गाणं वापरलं म्हणून 'या' पाकिस्तानी गायकाला मिळाले चक्क ४५ लाख? - Marathi News | Pakistani singer hasan jahangir got 50000 dollar for using a 2-minute song in Dhurandhar 2 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काय सांगता! 'धुरंधर'मध्ये २ मिनिटांचं गाणं वापरलं म्हणून 'या' पाकिस्तानी गायकाला मिळाले चक्क ४५ लाख?

  'धुरंधर' सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा त्याची गाणी चांगलीच गाजली. याच सिनेमात संजय दत्तची जेव्हा सिनेमा एन्ट्री होते तेव्हा बॅकग्राऊंडला 'हवा हवा' हे गाणं वाजतं. अवघ्या २ मिनिटांसाठी हे गाणं सिनेमात ऐकायला मिळालं. हे मूळ गाणं पाकिस्तानी गायकाचं आहे ...