Filmy Stories वंदना गुप्तेंनी त्यांना झालेल्या दुखण्याबद्दल सोशल मीडियावर सांगितलं आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय ...
Ashok Saraf And Ranjana Deshmukh: ८०च्या दशकात अशोक सराफ आणि रंजना देशमुख यांची जोडी सुपरहिट ठरली होती. त्यांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केले. ...
Rajashree Landge : राजश्री लांडगे हिने नुकतेच एका मुलाखतीत तिला इंडस्ट्रीतल्या ग्रुपने बाजूला केलं, अशी खंत व्यक्त केली. ...
हा नाट्यप्रयोग शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. तुम्हालाही हे नाटक पाहायचं असेल तर बातमीवर क्लिक करुन सविस्तर माहिती जाणून घ्या ...
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तेजस्विनीची अत्यंत भावुक अवस्था झाली होती. ...
५३ वर्षांची अभिनय कारकीर्द आणि २०० पेक्षा जास्त पुरस्कार नावावर! ...
ज्योती चांदेकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा, कलाकार भावुक ...
ज्योती चांदेकर यांची एक भूमिका इतकी गाजली की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची दखल घेतली. ...
दरवर्षी गोकुळाष्टमीला हमखास पाऊस पडतोच. यावर्षीही पाऊस गोविंदांसोबत दहीहंडी सणाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहे. यावरच स्पृहा जोशीने खास कविता लिहिली आहे. ...
प्रिया बेर्डे यांनी त्यांना आलेला चाहत्यांचा धक्कादायक अनुभव सांगत आता चाहत्यांना सेल्फीसाठी सरळ नकार देत असल्याचं सांगितलं. ...