Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या 'शुभ लग्न सावधान'चा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Did you see subodh bhave and shruti marathe's shubh lagna savdhan marathi movie trailer? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सुबोध भावे आणि श्रुती मराठे यांच्या 'शुभ लग्न सावधान'चा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत, विद्याधर जोशी, किशोरी आंबिये, किशोर प्रधान, प्रतीक देशमुख, रेवती लिमये, सतीश सलागरे, प्राची नील अशी कलाकारांची मोठी फळी शुभ लग्न सावधान या सिनेमात आपल्याला बघायला मिळणार आहे. ...

अभिनेता,दिग्दर्शक प्रविण तरडे पहिल्यांदाच डान्स करणार - Marathi News | Actor and director Praveen Tarade will do the dance for the first time | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेता,दिग्दर्शक प्रविण तरडे पहिल्यांदाच डान्स करणार

भाईटम साँग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे. ...

Ganesh Festival 2018 : महेश सांगतोय, गणरायाच्या आगमनाची आम्ही वर्षभर वाट पाहात असतो - Marathi News | Ganesh Festival 2018: Music director Mahesh celebates ganeshotsava | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Ganesh Festival 2018 : महेश सांगतोय, गणरायाच्या आगमनाची आम्ही वर्षभर वाट पाहात असतो

महेश म्हणजेच महेश ओगले त्याच्या कुटुंबियांसमवेत ठाण्यात राहातो. त्याची सासरवाडी देखील ठाण्याचीच असून त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरात 65 वर्षांपासून गणरायाचे आगमन होते. ...

पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो ! - Marathi News | Pushkar America, special photos shared on social media! | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पुष्कर श्रोत्रीची अमेरिकावारी,सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो !

पुष्कर श्रोत्रीच्या या फोटोंवर त्याच्या फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. ...

Boyz 2 Trailer: सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या 'बॉईज २' या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? - Marathi News | Did you see Sumant shinde, Parth Bhalerao and pratik lad starter Boyz 2 marathi movie trailer? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Boyz 2 Trailer: सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या 'बॉईज २' या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

Boyz 2 या नावामुळेच अधिक प्रसिद्ध होत असलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरने उपस्थितांची मने जिंकली. शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकणाऱ्या धैर्या, ढुंग्या आणि कबीरची युथफुल गोष्ट या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ...

अमर फोटो स्टुडिओच्या टीमने केले हे चांगले काम - Marathi News | Amar photo studio team give there share in Chief Minister Relief Fund for Kerala | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अमर फोटो स्टुडिओच्या टीमने केले हे चांगले काम

'कलाकारखाना' आणि 'सुबक' नाट्य संस्थेला सामाजिक जबाबदारीचे तितकेच भान आहे आणि म्हणूनच 'अमर फोटो स्टुडिओ'ने त्यांच्या नाटकांचे ठाणे आणि बोरिवली मधील प्रयोग हे महापुरामुळे बाधित झालेल्या केरळमधील जनतेला मदत करण्यासाठी आयोजित केले होते. ...

‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायले हे गाणे - Marathi News | ashok saraf, aniket vishwasrao sing song for Hrudayat Something Something | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांनी गायले हे गाणे

अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबद्ध केलेले ‘चंद्रमुखी’ हे गाणे गायले आहे. ...

संतोष कोल्हे यांच्या हिजडा या शॉक कथेने मोडला हा रेकॉर्ड - Marathi News | Santosh kolhe Hijada Shock katha crosses 10 million views | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :संतोष कोल्हे यांच्या हिजडा या शॉक कथेने मोडला हा रेकॉर्ड

व्हायरस मराठी या यूट्यूब चॅनेलवरच्या संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केलेल्या हिजडा या शॉककथेला 10M व्ह्यूव्ज मिळाले आहेत. म्हणजे एक कोटीच्या वर लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. मराठी मध्ये एव्हढया मोठ्या प्रमाणात पाहिला गेलेला हा एकमेव व्हिडीओ आहे. ...

Priya bapat Birthday Special : या कारणामुळे उमेश कामतने प्रिया बाटपला तब्बल सहा महिन्यांनंतर कळवला होता होकार - Marathi News | Priya bapat Birthday Special: For this reason, Umesh Kamat told Priya Batap after six months. | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Priya bapat Birthday Special : या कारणामुळे उमेश कामतने प्रिया बाटपला तब्बल सहा महिन्यांनंतर कळवला होता होकार

उमेश कामत आणि प्रिया बापट यांना मराठी चित्रपटसृष्टीतील मोस्ट लव्हेबल कपल मानले जाते. त्या दोघांची लव्ह स्टोरी ही खूपच इंटरेस्टिंग आहे. ...