Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप - Marathi News | Renuka Shahane getting frustrated because of Bigg Boss Marathi 2 contestant Kishori Shahane's surname | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'बिग बॉस मराठी२'च्या 'या' सदस्यामुळे रेणुका शहाणेंना झाला नाहक मनस्ताप

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे व फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. ...

'मिस यु मिस्टर' ट्रेलरला सोशल मीडियावर हीट! - Marathi News | Miss you mister trailer got 1 million views on social media | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :'मिस यु मिस्टर' ट्रेलरला सोशल मीडियावर हीट!

या ट्रेलरला अल्पावधीतच सर्व सोशल मीडिया साईटसवर १ मिलियन व्हूज मिळाले असून प्रेक्षक याला प्रचंड प्रतिसाद देताना दिसत आहेत. ...

तेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ! - Marathi News | Tejaswini pandit looks beautiful in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :तेजस्विनीचं सोज्वळ सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

मंगेश देसाई दिसणार 'या' वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Mangesh desai will play police officer role in laal batti | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मंगेश देसाई दिसणार 'या' वेगळ्या भूमिकेत

पोलिस म्हटलं कि, तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ति अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसात असते. समाजात घडणाऱ्या अनेकविध घटनांकडे पोलिससुद्धा तेवढ्याच सजगतेने, आपुलकीने पहात असतात. ...

वा ! जिंकलंस पोरी, ही बातमी वाचून तुम्हीही कराल तेजस्विनीचं कौतुक - Marathi News | tejaswini pandit celebrate father's day in old days home | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :वा ! जिंकलंस पोरी, ही बातमी वाचून तुम्हीही कराल तेजस्विनीचं कौतुक

तेजस्विनीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या सिनेमातून तिच्या करियरला सुरुवात केली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. ...

स्वप्निल जोशी देतोय तरुणांना 'हा' सल्ला - Marathi News | Swapnil Joshi is giving advice to the youth | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :स्वप्निल जोशी देतोय तरुणांना 'हा' सल्ला

सध्या टिकटॉक ॲपवर व्हिडियो तयार करण्याचा ट्रेंड आला असून तरुण पिढी याच्या चांगलीच आहारी गेली असल्याचे दिसून येत आहे. ...

ऐकावं ते नवलच...! कुशल बद्रिकेच्या घरात राहतो स्पायडर मॅन, पहा त्याचा फोटो - Marathi News | spider man living at Kushal Badrike's home, see his photo | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ऐकावं ते नवलच...! कुशल बद्रिकेच्या घरात राहतो स्पायडर मॅन, पहा त्याचा फोटो

कॉमेडी अभिनेता कुशल बद्रिकेच्या घरी राहतो स्पायडर मॅन. ...

‘मिस यू मिस्टर’सिनेमातील हे गाणे आजपर्यंत गायलेल्या गाण्यांपैकी आहे सगळ्यात फेव्हरेट -सोनू निगम - Marathi News | 'Miss You Mister' Marathi Movie Is One of the best Song Ever Says Sonu Nigam | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :‘मिस यू मिस्टर’सिनेमातील हे गाणे आजपर्यंत गायलेल्या गाण्यांपैकी आहे सगळ्यात फेव्हरेट -सोनू निगम

‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. ...

सई ताम्हणकरने चक्क उचलले सोनाली कुलकर्णीला, पाहा हा धमाल व्हिडिओ - Marathi News | sai tamhankar and sonalee kulkarni dhamal masti must watch this video | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सई ताम्हणकरने चक्क उचलले सोनाली कुलकर्णीला, पाहा हा धमाल व्हिडिओ

सई ताम्हणकरने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. ...