Join us

Filmy Stories

संगीत विश्वातही PM नरेंद्र मोदींचा 'डंका' ; 'Abundance In Millets' गाणं ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट! - Marathi News | Pm narendra modi featuring song abundance in millets nominated for grammy awards 2024 singer | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :संगीत विश्वातही PM नरेंद्र मोदींचा 'डंका' ; 'Abundance In Millets' गाणं ग्रॅमी अवॉर्डसाठी नॉमिनेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले 'एबंडेंस इन मिलेट्स' गाण्याला ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ...

प्रसिद्ध गायिकेचं अवघ्या २४व्या वर्षी निधन, शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल - Marathi News | k pop singer kim nahee passed away at the age of 24 last instagram post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :प्रसिद्ध गायिकेचं अवघ्या २४व्या वर्षी निधन, शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट होतेय व्हायरल

लोकप्रिय के-पॉप गायिका आणि गीतकार किम नही हिचं निधन झालं आहे. ती फक्त २४ वर्षांची होती. तिच्या निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना जबर धक्का बसला आहे. ...

सर्जरी जीवावर बेतली! चार कार्डियक अरेस्ट आल्याने २९ वर्षीय अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | 29 year old brazilian actress Luana Andrade died due to 4 cardic arrest | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :सर्जरी जीवावर बेतली! चार कार्डियक अरेस्ट आल्याने २९ वर्षीय अभिनेत्रीचा दुर्देवी मृत्यू

सर्जरी करणं महागात पडलं! एका मागोमाग एक चार कार्डियक अरेस्ट, अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू ...

टायगर Vs मार्व्हल्स! 'द मार्व्हल्स' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; सलमानच्या अडचणीत होणार वाढ - Marathi News | Tiger 3 vs The Marvels At The Indian Box Office | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :टायगर Vs मार्व्हल्स! 'द मार्व्हल्स' चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; सलमानच्या अडचणीत होणार वाढ

बॉलिवूडचा लाडका टायगर सलमान खानचा 'टायगर 3' आणि  'द मार्व्हल्स' एकाच दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार आहेत. ...

सोफी टर्नरने घटस्फोटापूर्वी केलं दुसऱ्या पुरुषाला KISS, जो जोनासनं सोडलं मौन - Marathi News | joe jonas reacts on sophie turner kissing with another man amid pending divorce | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :सोफी टर्नरने घटस्फोटापूर्वी केलं दुसऱ्या पुरुषाला KISS, जो जोनासनं सोडलं मौन

कोर्टात त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. ...

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला ५४ वर्षांनी छोट्या गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार तब्बल २५ लाख, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | hollywood actor al pacino to give 30 thousands dollar every month to his gf for children education | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याला ५४ वर्षांनी छोट्या गर्लफ्रेंडला दरमहा द्यावे लागणार तब्बल २५ लाख, नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता अल पचीनो काही महिन्यांपूर्वीच चौथ्यांदा बाबा झाला. ८३व्या वर्षी बाबा झाल्याने अल पचीने चर्चेत होता. ...

'या' प्रसिद्ध गायिकेचा काही काळासाठी सोशल मीडियाला अलविदा - Marathi News | famous singer selena gomez goodbye to social media | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :'या' प्रसिद्ध गायिकेचा काही काळासाठी सोशल मीडियाला अलविदा

आपल्या गाण्यांनी जगभरातील श्रोत्यांना तिनं वेड लावलं आहे.​​​​ ...

दारु-ड्रग्जचं व्यसन, स्मरणशक्ती गेली, साखरपुडाही मोडला; असं होतं 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीचं आयुष्य - Marathi News | FRIENDS star methew perry found dead he was addicted to drugs never got married | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :दारु-ड्रग्जचं व्यसन, स्मरणशक्ती गेली, साखरपुडाही मोडला; असं होतं 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीचं आयुष्य

'फ्रेंड्स'च्या असंख्य चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ...

प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या; फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | us-model-maleesa-mooney-passes-away | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :प्रसिद्ध मॉडेलची निर्घृण हत्या; फ्रिजमध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

maleesa mooney: मलिसा दोन महिन्यांची गरोदर होती. इतकंच नाही तर तिच्यावर जड वस्तूने आघात करण्यात आला. ...