Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 14:42 IST2022-11-28T14:35:51+5:302022-11-28T14:42:37+5:30
विजय देवरकोंडाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विजय देवरकोंडाचे कौतुक करताना चाहते थक्क नाहीत.

Vijay Deverakonda : मानलं भावा! विजय देवरकोंडाने सेलिब्रेट केला बॉडीगॉर्डचा बर्थडे, लोक म्हणाले...
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक स्टायलिश हिरो आहेत. पण विजय देवरकोंडाही (Vijay Deverakonda) कमी स्टायलिश नाही. सध्या विजय देवरकोंडाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून लोक अभिनेत्याचे कौतुक करतायेत. ट्विटरवर विजय देवरकोंडाचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायेत. यात तो त्याच्या बॉडीगार्डचा बर्थ डे सेलिब्रेट करताना दिसतोय.
विजय देवरकोंडाच्या एका चाहत्याने त्याचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेता त्याच्या बॉडीगार्डच्या वाढदिवसा सेलिब्रेट करताना दिसत आहे. फोटोंमध्ये, विजय देवरकोंडा राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. बॉडीगार्डचा वाढदिवस उत्साहाने साजरा करतो आहे. विजय देवरकोंडाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. विजय देवरकोंडाचे कौतुक करताना चाहते थक्क नाहीत.
Man with pure heart ❤❤ celebrating his Bodyguard Birthday ✨😍😘❤@TheDeverakonda#VijayDeverakondapic.twitter.com/DT2PuY972S
— PAVAN KUMAR SUMAN (@PavanKumar2075) November 27, 2022
एका चाहत्याने लिहिले, 'स्वच्छ मनाचा माणूस.' त्याच्याशिवाय इतर चाहतेही कमेंटमध्ये विजय देवरकोंडाचे कौतुक करत आहेत. याआधी विजय देवरकोंडा त्याच्या तेलगू-हिंदी चित्रपट 'लायगर' (Liger)साठी चर्चेत होता. या चित्रपटात त्याने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत स्क्रीन स्पेस शेअर केली होती. या चित्रपटातील विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. 'लायगर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.
Vijay celebrating his bodyguard bday !#VijayDeverakondapic.twitter.com/rpKv4krqmZ
— Hourly VD (@HourlyVd) November 27, 2022