Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा - Marathi News | Sangeeta Bijlani Caught Salman Khan And Somy Ali Red-Handed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

अभिनेता सलमान खान(Salman Khan)ची वयाची पन्नाशी उलटली तरी अद्याप तो सिंगल आहे. एकेकाळी त्याचे संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि सोमी अली यांच्यासोबत अफेयर होते आणि हे रिलेशनशीप्स चर्चेतही आले होते. ...

फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित - Marathi News | Fawad Khan and Mahira Khan's blockbuster movie The Legend of Maula Jatt To Release In India On Gandhi Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित

तब्बल एका दशकानंतर भारतीय चित्रपटगृहात पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  ...

एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल - Marathi News | Salman Khan viral video from dubai shopping mall amid threats | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल

सततच्या धमक्यांमुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आता सलमानचा दुबईतील व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Shahrukh khan daughter Anjali from Kuch Kuch Hota Hai current photos and life details | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

'कुछ कुछ होता है'मधील बालकलाकार आता दिसते अशी. ट्रान्सफॉर्मेशन बघून सर्वांनाच आश्चर्य वाटेल (kuch kuch hota hai, sana saeed) ...

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चनचीच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan Impresses Internet As She Touches Shiva Rajkumar's Feet | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आराध्या बच्चनचीच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून प्रत्येक व्यक्ती ही  ऐश्वर्याच्या लाडक्या लेकीचं कौतुक करत आहेत.  ...

आधी वडिलांना धमकी, आता सलमान खानच्या ताफ्यात अचानक घुसला दुचाकीस्वार, काय घडलं? - Marathi News | Salman Khan Security Threat Motorbike rider enters Salman Khan's security convoy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आधी वडिलांना धमकी, आता सलमान खानच्या ताफ्यात अचानक घुसला दुचाकीस्वार, काय घडलं?

सलमानच्या चाहत्यांना चितेंत टाकणारी आणखी एक घटना घडली.  ...

गुलाबी ड्रेस अन् भांगात कुंकू, लग्नानंतर पहिल्यांदाच अदिती-सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर, नववधूच्या लूकवर खिळल्या नजरा - Marathi News | aditi rao hydari and siddharth first camera appearance after wedding spot at airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुलाबी ड्रेस अन् भांगात कुंकू, लग्नानंतर पहिल्यांदाच अदिती-सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर, नववधूच्या लूकवर खिळल्या नजरा

अदिती आणि सिद्धार्थने गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी ही बातमी चाहत्यांना दिली होती. आता लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ आणि अदिती कॅमेऱ्यासमोर आले आहेत.  ...

Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..." - Marathi News | Yudhra starrer Malavika Mohanan talks about her bollywood debut and about her character | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."

२०१७ साली 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. मात्र 'युध्रा' हा तिचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा आहे. ...

"तिच्याशी कुणी लग्न करणार नाही..", प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरच्यांना ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे - Marathi News | bollywood actress tripti dimri reveals in interview about no one would marry her if she become actress people taunt to her parents | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तिच्याशी कुणी लग्न करणार नाही..", प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरच्यांना ऐकावे लागले होते लोकांचे टोमणे

'अ‍ॅनिमल' या बहुचर्चित चित्रपटामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी रातोरात स्टार  झाली. ...