Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब - Marathi News | Even Aishwarya-Karishma could not save the career of superstar Rajkumar's son Puru Rajkumar, now he is missing from the industry | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब

८०-९०च्या दशकात एका सुपरस्टारच्या मुलाने आपल्या करिअरची सुरूवात केली होती. मात्र त्याला सिनेइंडस्ट्रीत अपयश मिळाले. आता तो सिनेइंडस्ट्रीतून गायब आहे. ...

अभिनेता वीर आहे विठ्ठलभक्त, पंढरपूरच्या वारीत झाला होता सहभागी - Marathi News | Actor Veer is Vitthal Devotee participated in Pandharpur Vaari | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता वीर आहे विठ्ठलभक्त, पंढरपूरच्या वारीत झाला होता सहभागी

Veer : आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत राहणारा अभिनेता वीर सध्या त्याच्या 'स्कायफोर्स' या डेब्यू चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...

'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु - Marathi News | khosla ka ghosla actor has Parvin Dabas road accident treated in the ICU | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणारा लोकप्रिय अभिनेता परवीन डबासचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय (parveen dabas) ...

'जाने तू... या जाने ना' फेम अभिनेत्री मंजिरी फडणीसचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो - Marathi News | 'Jaane Tu... Ya Jaane Na' Fame Actress Manjiri Phadnis's Maratha Mola Guess, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'जाने तू... या जाने ना' फेम अभिनेत्री मंजिरी फडणीसचा मराठमोळा अंदाज, पाहा फोटो

Manjiri Fadnis : 'जाने तू... या जाने ना' फेम अभिनेत्री मंजिरी फडणीसने नुकतेच मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे. ...

'तुंबाड'नंतर ३१ वर्षांनी 'रामायण' अ‍ॅनिमेशनपट या तारखेला होतोय रिलीज, भारतात का आणलेली बंदी? - Marathi News | yugo sako Ramayana the legend of prince ram animated movie re release after 31 years in india after Tumbbad | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'तुंबाड'नंतर ३१ वर्षांनी 'रामायण' अ‍ॅनिमेशनपट या तारखेला होतोय रिलीज, भारतात का आणलेली बंदी?

थिएटरमध्ये पुन्हा रिलीज झालेला 'तुंबाड' गाजतोय. आता या सिनेमानंतर सर्वांच्या मनाचा जवळ असलेला रामायण अ‍ॅनिमेशनपट भारतात रिलीज होतोय (tumbbad) ...

Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे - Marathi News | Actor Deepak Tijori filed police complaint against producer vikram khakhar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

Deepak Tijori : बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीची मोठी फसवणूक झाली आहे. अभिनेत्याने प्रसिद्ध चित्रपट निर्माता विक्रम खाखर यांच्यावर पैशांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ...

सर्वात पहिल्यांदा रणबीर-आलियाची लेक राहा बोलली हा शब्द, अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhatt's daughter Raha Said this word first time, the actress revealed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सर्वात पहिल्यांदा रणबीर-आलियाची लेक राहा बोलली हा शब्द, अभिनेत्रीने केला खुलासा

आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) २०२२ मध्ये एका गोंडस मुलीचे पालक झाले. आलिया आणि रणबीरची मुलगी राहा आता दोन वर्षांची होणार आहे. ...

सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा - Marathi News | Sangeeta Bijlani Caught Salman Khan And Somy Ali Red-Handed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा

अभिनेता सलमान खान(Salman Khan)ची वयाची पन्नाशी उलटली तरी अद्याप तो सिंगल आहे. एकेकाळी त्याचे संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ आणि सोमी अली यांच्यासोबत अफेयर होते आणि हे रिलेशनशीप्स चर्चेतही आले होते. ...

फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित - Marathi News | Fawad Khan and Mahira Khan's blockbuster movie The Legend of Maula Jatt To Release In India On Gandhi Jayanti | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फवाद खान अन् माहिराचा ब्लॉकबस्टर सिनेमा गांधी जयंतीला भारतात होणार प्रदर्शित

तब्बल एका दशकानंतर भारतीय चित्रपटगृहात पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  ...