Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..." - Marathi News | baba siddiqui shot dead bollywood actress urvashi rautela troll for make up at funeral video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..."

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. ...

"इंटिमेट सीन्स केल्यामुळे लोक ट्रोल करायचे..." मल्लिका शेरावतने सांगितला 'मर्डर' मधील 'तो' किस्सा  - Marathi News | bollywood actress mallika sherawat revealed in interview on murder movie intimate scene with emraan hashmi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"इंटिमेट सीन्स केल्यामुळे लोक ट्रोल करायचे..." मल्लिका शेरावतने सांगितला 'मर्डर' मधील 'तो' किस्सा 

अभिनेत्री मल्लिका शेरावतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन्सबाबत भाष्य केलं आहे.  ...

'आईचे अंत्यविधी करुन दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलो तेव्हा..'; राजकुमार रावची भावुक आठवण - Marathi News | stree 2 actor rajkumar rao talking about shooting day after his mother death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'आईचे अंत्यविधी करुन दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलो तेव्हा..'; राजकुमार रावची भावुक आठवण

आईच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी शूटिंगला आलेल्या राजकुमार रावची अवस्था काय झाली होती, याचा किस्सा त्याने सांगितलाय (rajkumar rao) ...

"माझं ऐकलं नाही, तर VIDEO लीक करेन", आर्यन खाननं अनन्या पांडेला दिली होती धमकी! - Marathi News | Ananya Panday Reveals Aryan Khan Once Threatened To Leak Her Private Vlogs | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"माझं ऐकलं नाही, तर VIDEO लीक करेन", आर्यन खाननं अनन्या पांडेला दिली होती धमकी!

 अनन्या पांडे हिनं आर्यन खानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

श्रद्धा कपूर आहे रिलेशनशीपमध्ये, 'स्त्री २' फेम अभिनेत्रीनं केलं कन्फर्म, म्हणाली-'मला माझ्या पार्टनरसोबत...' - Marathi News | Shraddha Kapoor is in a relationship, 'Stree 2' fame actress confirmed, said- 'I want to be with my partner...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :श्रद्धा कपूर आहे रिलेशनशीपमध्ये, 'स्त्री २' फेम अभिनेत्रीनं केलं कन्फर्म, म्हणाली-'मला माझ्या पार्टनरसोबत...'

Shraddha Kapoor : श्रद्धा कूपरने ती रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली की तिला तिच्या पार्टनरसोबत वेळ व्यतित करायला आवडते. अभिनेत्रीने लग्नाबाबतही चर्चा केली आहे. ...

आलिया भटच्या 'जिगरा' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू फिकी, ३ दिवसांत कमावले फक्त 'इतके' कोटी - Marathi News | Alia Bhatt vedang raina jigra movie box office collection day 3 earned 16cr details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया भटच्या 'जिगरा' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर जादू फिकी, ३ दिवसांत कमावले फक्त 'इतके' कोटी

'जिगरा' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवरही 'जिगरा' सिनेमाची जादू फिकी पडत असल्याचं दिसत आहे. ...

कसं आहे आलिया- नीतू कपूर यांच्यामधील सासू-सूनेचं नातं? अभिनेत्री म्हणते, "त्या तर खूपच..."  - Marathi News | bollywood actress alia bhatt reveals about her friendship with neetu kapoor in kareena kapoor show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कसं आहे आलिया- नीतू कपूर यांच्यामधील सासू-सूनेचं नातं? अभिनेत्री म्हणते, "त्या तर खूपच..." 

नुकतीच आलिया भटने करीना कपूरचा टॉक शो 'व्हॉट वुमन वॉन्ट' या कार्यक्रमात हजेरी लावली. ...

बाबा सिद्दिकीच नाही तर 'या' सेलिब्रिटींचीही गोळ्या झाडून हत्या! - Marathi News | Baba Siddique Murder Gulshan Kumar Sidhu Moose Wala To Amar Chamkila These Celebs Also Shot Dead | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बाबा सिद्दिकीच नाही तर 'या' सेलिब्रिटींचीही गोळ्या झाडून हत्या!

गुलशन कुमार यांच्यावर १६ गोळ्या झाडल्या होत्या. ...

'फुलवंती'ने अख्ख्या महाराष्ट्राला पाडलं प्रेमात, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून प्राजक्ता माळी भारावली! - Marathi News | Phulwanti Marathi Movie Gets Good Response From Crowed Actress Prajakta Mali Thanks Fan For Support | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'फुलवंती'ने अख्ख्या महाराष्ट्राला पाडलं प्रेमात, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून प्राजक्ता माळी भारावली!

सर्वत्र 'फुलवंती'ची तुफान चर्चा आहे. ...