नेहा धुपियाने १९९४ साली मल्याळम चित्रपट 'मिन्नारम'मधून पदार्पण केले. क्या कूल है हम, शूटआऊट अॅट लोखंडवाला, चुप चुप के, सिंग इज किंग, कयामत: सिटी अंडर थ्रेट अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१६ मध्ये ‘नो फिल्टर नेहा’ या शोची नेहा धुपियाने पॉड ...
अभिनेता चंकी पांडे याचा पुतण्या अहान पांडे आणि पुतणी अलाना पांडे यांनी नुकतेच एक ग्लॅमर फोटोशूट केले असून, त्यातील काही फोटोज् समोर आले आहेत. या फोटोशूटमध्ये दोघांचाही अंदाज बघण्यासारखा आहे. ...
महिलांच्या मासिक पाळीदरम्यान अत्यावश्यक असलेल्या सॅनेटरी नॅपकिनचे महत्त्व सांगणाºया ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या खिलाडी अक्षयकुमार व्यस्त आहे. प्रमोशनदरम्यान ... ...
अमिषा पटेलने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यास तुफान कॉमेण्ट दिल्या जात आहेत. एका कॉमेण्टमध्ये तिला पोर्नस्टार बनण्याचा सल्ला दिला आहे. ...