Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Race 3 Selfish Song : सलमान-जॅकलीनच्या लव्हस्टोरीमध्ये बॉबीची एंट्री; इंटरनेटवर धूम! - Marathi News | Race 3 Selfish Song: Bobby's entry in Salman-Jacqueline's Lovestory; Smoke on the internet! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Race 3 Selfish Song : सलमान-जॅकलीनच्या लव्हस्टोरीमध्ये बॉबीची एंट्री; इंटरनेटवर धूम!

सलमानच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले असून, त्यामध्ये सलमान-जॅकलीनच्या लव्हस्टोरीमध्ये बॉबीची एंट्री होताना दिसत आहे. ...

सनी लिओनीला पोर्न स्टार बनविण्यामागे ही व्यक्ती आहे जबाबदार; स्वत: सनीनेच केला खुलासा! - Marathi News | This person is responsible for making Sunny Leone a porn star; Saturn has revealed himself! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी लिओनीला पोर्न स्टार बनविण्यामागे ही व्यक्ती आहे जबाबदार; स्वत: सनीनेच केला खुलासा!

पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाºया अभिनेत्री सनी लिओनीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे, तिने पोर्नस्टार बनण्यामागे या व्यक्तीचा हात असल्याचे म्हटले आहे. ...

बॉबी देओलला स्टार बनविण्याच्या नादात सलमान खानने हे काय केले? - Marathi News | What did Salman Khan do to Bobby Deol as a star? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉबी देओलला स्टार बनविण्याच्या नादात सलमान खानने हे काय केले?

सुपरस्टार सलमान खानने बॉलिवूडमध्ये अनेक नव्या चेहºयांना लॉन्च केले आहे. त्याचबरोबर बुडणाºयांना सावरलेदेखील आहे. सध्या तो अभिनेता बॉबी देओलचे ... ...

साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक! - Marathi News | South's 'Ha' superstar is a fan of 'Hindu Honeymoon'; Kickback to Bollywood! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक!

तेलगू अभिनेता तथा निर्माता राम चरणच्या मते, २०१३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी मी तयार आहे. ... ...

साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक! - Marathi News | South's 'Ha' superstar is a fan of 'Hindu Honeymoon'; Kickback to Bollywood! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक!

साउथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणारा हा सुपरस्टार आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. ...

परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण - Marathi News | Atom: The Story of Pokhran | Latest filmy Videos at Lokmat.com

बॉलीवुड :परमाणू : द स्टोरी आॅफ पोखरण

भारत सरकारने आॅर्डर केलेल्या अत्यंत गुप्त चाचण्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या आव्हानांना सामोरे जाऊन केल्या ह्याचा आढावा घेणारा चित्रपट म्हणजे परमाणू. ...

बायोस्कोपवाला - Marathi News | Bioscopy | Latest filmy Videos at Lokmat.com

बॉलीवुड :बायोस्कोपवाला

रविंद्रनाथ टागोर यांच्या जगप्रसिद्ध गोष्ट 'काबुलीवाला'वर हा चित्रपट आधारित आहे. ही गोष्ट कोलकत्त्यात घडते. डॅनी डेन्जोंगपा, गीतांजली थापा आणि आदिल हुसैन या तीन पात्रांच्या भावती फिरणारी आहे. ...

फिटनेस चॅलेंज स्विकारून दीपिका पादुकोणची झाली फसगत; यूजर्सनी केली पोलखोल! - Marathi News | Deepika Padukone's fitness challenge; Moline Kelly Pollock! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :फिटनेस चॅलेंज स्विकारून दीपिका पादुकोणची झाली फसगत; यूजर्सनी केली पोलखोल!

सध्या देशभरात फिटनेस चॅलेंज हा ट्रेंड चांगलाच हिट होतांना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी हे चॅलेंज स्विकारून त्यांचे व्हिडीओ अपलोड करीत आहेत, असाच काहीसा व्हिडीओ दीपिकाने अपलोड केला, मात्र यूजर्सनी तिची पोलखोल केली. ...