‘तनु वेड्स मनु’मध्ये नायिकेचा सर्वांत जवळच्या मैत्रिणीपासून ‘नील बटे सन्नाटा’मध्ये १५ वर्षांच्या मुलीची आई बनण्यापर्यंतच्या अनेक वेगळ्या धाटणीच्या भूमिका ... ...
‘जन्नत-२, रूस्तम, कमांडो आणि बादशाहों’ यांसारख्या चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री ईशा गुप्ताला बॉलिवूडमध्ये आता कुण्याही नव्या विशेषणाची गरज नाही. ‘बोल्ड’ हे ... ...
सध्या अभिनेता अर्जुन कपूर आणि परिणिती चोपडा त्यांच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या सेटवरून परिणितीने एक व्हिडीओ शेअर करीत अर्जुनच्या आजाराचा खुलासा केला आहे. ...
प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. यावेळी तिने असे काही वक्तव्य केले ज्यामुळे प्रेक्षकांचाच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रींचाही तिच्यावर संताप होऊ शकतो. ...