विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...
होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा. ...
नुकताच अनिल कपूर आणि माधुरी या जोडीचा एक धमाल व्हिडिओ माधुरीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघेही त्यांच्या 'रामलखन' चित्रपटातील 'वन टू का फोर' या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसत आहेत. ...
कलाक्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पिकर हिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. नक्कीच आम्ही ती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला वाचून आनंद वाटेल की, ईशा कोप्पिकर ही आता राजकारणात प्रवेश करणार आहे. ...
टायगर श्रॉफ अभिनयासोबतचं आपल्या दमदार अॅक्शन व डान्ससाठी ओळखला जातो. त्याच्या या दमदार अॅक्शनचा एक लाईव्ह पुरावा अलीकडे दिसला. तोही मुंबई एअरपोर्टवर. होय, मुंबई एअरपोर्टवर टायगर धम्माल अॅक्शन करताना दिसला. ...
‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’नंतर यावर्षांत राजमौलींचा ‘आरआरआर’ हा सिनेमा रिलीज होतोय. तेलगू सिनेमाचे दोन मोठे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर आणि राम चरण यात लीड रोलमध्ये आहेत. पण या चित्रपटाची हिरोईन कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात होते. पण आता त्याचाही खुलास ...
७० च्या दशकातील सुपरहिट चित्रपट ‘पति, पत्नी और वो’चा रिमेक येणार हे कन्फर्म झाले आणि तेव्हापासून हा सिनेमा चर्चेत आला. या रिमेकमध्ये आधी अभिनेत्री तापसी पन्नूची वर्णी लागली आणि एकदिवस अचानक तापसीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...
गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या आजाराबद्दल वेगवेगळी चर्चा सुरु असताना प्रथमच खुद्द ऋषी कपूर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ...