Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

तैमूर बाहुला विसरा, आता घ्या ‘तैमूर कुकीज’चा स्वाद!! - Marathi News | saif ali khan and kareena kapoor khans son taimur ali khan inspired cookies are being sold in the market | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तैमूर बाहुला विसरा, आता घ्या ‘तैमूर कुकीज’चा स्वाद!!

अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय? ...

सनी देओल लढवणार का लोकसभेची निवडणूक? - Marathi News | actor sunny deol will join bjp for lok sabha election and elect fro punjab? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी देओल लढवणार का लोकसभेची निवडणूक?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षाकडून मुंबईत निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता तिच्या नंतर सनीच्या नावाची चर्चा आहे. ...

ठरले तर, साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये आता दिसणार तापसी पन्नू!! - Marathi News | Abhishek Bachchan and Taapsee to reunite for Sahil Ludhianvi biopic? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ठरले तर, साहिर लुधियानवीच्या बायोपिकमध्ये आता दिसणार तापसी पन्नू!!

संजय लीला भन्साळी यांनी नुकतीच ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाची घोषणा केली.अशात भन्साळींच्या आणखी एका आगामी चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. होय, आम्ही बोलतोय ते साहिर लुधियानवी यांच्या बायोपिकबद्दल. ...

प्रियंका- निकचा असा रोमँटिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Priyanka chopra and nick jonas romantic photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियंका- निकचा असा रोमँटिक अंदाज तुम्ही कधी पाहिला नसेल, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!! - Marathi News | katrina kaif to star opposite salman khan in the third part of the ek tha tiger franchise | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘टायगर’च्या सीक्वलची प्रतीक्षा करणा-यांसाठी खूशखबर!  पुन्हा धूम करणार सलमान-कॅटची जोडी!!

सलमान खान आणि कॅटरिना कैफ या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सूक असतात. आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, एका सुपरडुपर हिट चित्रपटाच्या फ्रेन्चाइजीसाठी या जोडीने पुन्हा एकदा हात मिळवला आहे.  ...

सनी लिओनीचा केक चोरताना व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Sunny leone tries to steal cake share funny video on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सनी लिओनीचा केक चोरताना व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

सनी लिओनी सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. इन्स्टाग्राम आणि ट्विटरच्या मध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकताच सनीने ट्विटरवर एक फनी व्हिडीओ शेअर केला आहे. ...

 शाहरुख खानला ‘हिट’ची प्रतीक्षा; पण श्रीराम राघवन यांनीही केली निराशा!! - Marathi News | sriram raghavan will work with shahrukh khan on only this condition | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड : शाहरुख खानला ‘हिट’ची प्रतीक्षा; पण श्रीराम राघवन यांनीही केली निराशा!!

किंगखान शाहरुख खान याला बॉलिवूडचा ‘किंगखान’ ही ओळख कायम ठेवायची असेल तर एका ‘हिट’ची गरज आहे. सध्या त्याचदिशेने त्याची धडपड सुरु आहे. तूर्तास शाहरूख अनेक मोठ्या दिग्गजांना भेटतो आहे. एका चांगल्या स्क्रिप्टचा शोध घेतोय. ...

Prakash Raj Birthday Special : करोडोची कमाई करणाऱ्या प्रकाश राजकडे आजही नाही मॅनेजर - Marathi News | Prakash Raj Birthday Special: unknown facts about prakash Raj | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Prakash Raj Birthday Special : करोडोची कमाई करणाऱ्या प्रकाश राजकडे आजही नाही मॅनेजर

प्रकाश राजने त्याच्या करियरच्या सुरुवातीला काही नाटकात काम केले होते. त्याला त्यावेळी यासाठी केवळ 300 रुपये मिळायचे. त्याने काही दूरदर्शन मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ...

'या' बायोपिकसाठी कंगना राणौत गिरवणार तमिळ भाषेचे धडे - Marathi News | kangana ranaut to learn tamil for jayalalithaa biopic movie shooting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' बायोपिकसाठी कंगना राणौत गिरवणार तमिळ भाषेचे धडे

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत लवकरच जयललिता यांच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा तमिळ आणि हिंदी भाषेत तयार करण्यात येणार आहे.  ...