हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर केला होता. ...
दिशा पाटनीचे फिल्मी करिअर सध्या जोरात आहे. ‘बागी 2’च्या जबरदस्त यशानंतर दिशाला ‘भारत’ या चित्रपटात सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २०० कोटींची कमाई केलीय. ...
संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' सिनेमाची घोषणा झाल्यापासून अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खानसोबत पहिल्यांदा आलिया भट स्क्रिन पहिल्यांदा शेअर करणार आहे. ...