Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Katrina Kaif's Doppelganger Alina Rai is Breaking the Internet ... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कॅटरिना कैफच्या डुप्लिकेटला आपण पाहिले का ?, पाहताच तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

अलीना ही मुंबईत राहते. सध्या तिची लुक्सला पाहून सारेच तिला कॅटरिना कैफ सारखी दिसत असल्यामुळे तिला खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक - Marathi News | Priyanka Chopra cried in emotional scene of the sky is pink revealed director shonali bose | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती द स्काय इज पिंक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ...

मालदिवमध्ये बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री, ओळखलंत का तिला? - Marathi News | Sushmita sen share enjoying vacation in maldives? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मालदिवमध्ये बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री, ओळखलंत का तिला?

बॉलिवूडची ही अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक हॉलिडे एन्जॉय करतेय. ...

Shabana Azmi Birthday : जावेद अख्तर नाही तर ‘हे’ होते शबाना आझमींचे पहिले प्रेम, पाहा Rare फोटो !! - Marathi News | Birthday Special : shabana azmi was relationship WITH director shekhar kapoor | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shabana Azmi Birthday : जावेद अख्तर नाही तर ‘हे’ होते शबाना आझमींचे पहिले प्रेम, पाहा Rare फोटो !!

Shabana Azmi Birthday : हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये शबाना यांनी एकापेक्षा एक अजरामर सिनेमे दिलेत. आज शबाना यांचा वाढदिवस. ...

शाहरुखच्या मुलीचा फोटो पुन्हा झाला व्हायरल, तर नेटीझन्सने यावेळी दिल्या अशा प्रतिक्रीया - Marathi News | Shah rukh khans Daughter Is Going viral Suhana looks Just As Cute As Her Pose | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरुखच्या मुलीचा फोटो पुन्हा झाला व्हायरल, तर नेटीझन्सने यावेळी दिल्या अशा प्रतिक्रीया

सुहाना शिकतेय आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय बॉलिवूड करिअर नाही, हे तिच्या डॅडने तिला कधीच सांगितले आहे. ...

पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Why does Pankaj Tripathi treasure Manoj Bajpayi’s footwear?- Revealed on The Kapil Sharma Show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पंकज त्रिपाठी अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचे हे काम, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

पंकज मनोज वाजपेयीचा खूप मोठा फॅन आहे. त्याची अनेक वर्षांपूर्वी मनोजशी भेट झाली होती. पण त्यावेळी पंकज एका ठिकाणी नोकरी करत होता. ...

अपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत - Marathi News | Sidharth Malhotra Bike Slips And He Meets With An Accident During Shershaah Kargil Schedule | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अपघातातून थोडक्यात बचावला सिद्धार्थ मल्होत्रा, हातापायाला झाली दुखापत

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा नुकताच अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ...

अभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Abhishek Bachchan is set to begin shooting in a biopic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिषेक बच्चन झळकणार बायोपिकमध्ये, शूटिंगला केली सुरूवात

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन बऱ्याच कालावधीपासून बॉलिवूडमधून गायब होता. मात्र आता तो लवकरच अजय देवगणच्या चित्रपटात झळकणार आहे. ...

हृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता? - Marathi News | Will Prabhas play Ravana to Hrithik Roshan's Ram in Nitesh Tiwari's Ramayana? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशनच्या 'रामायण 3D' मध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता?

'रामायण 3D' या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार असल्याची चर्चा आहे. ...