Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

कोण होतीस तू?, काय झालीस तू? या फोटोमधील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं? - Marathi News | Did u recognise sunny leone in this photo's ? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोण होतीस तू?, काय झालीस तू? या फोटोमधील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं?

'बिग बॉसच्या 5' व्या सिझनमध्ये ती सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. ...

PICS : अन् सलमान खानच्या ‘एक्स-बॉडीगार्ड’ला पोलिसांनी दोरखंडाने बांधले, बातमी वाचून बसेल धक्का   - Marathi News | salman Khan's ex-bodyguard creates ruckus on road, locals call cops for help | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PICS : अन् सलमान खानच्या ‘एक्स-बॉडीगार्ड’ला पोलिसांनी दोरखंडाने बांधले, बातमी वाचून बसेल धक्का  

सलमान खान कायम चर्चेत असतो. सध्या सलमान चर्चेत आहे, तो त्याच्या माजी अंगरक्षकामुळे. होय, त्याच्या जुन्या बॉडीगार्डमुळे. अनस कुरेशी त्याचे नाव. ...

Yash Chora Birthday : ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते ‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा   - Marathi News | yash chopra birthday special and his love story with mumtaz | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Yash Chora Birthday : ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते ‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा  

Yash Chora Birthday : बॉलिवूडचे किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांचा आज वाढदिवस. आज यश चोप्रा आपल्यात नाहीत. 21 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले. ...

देवीप्रमाणे पुजलं जातं या अभिनेत्रीला, एक नाही तर चक्क आहेत तीन मंदिर - Marathi News | South actress Namitha is worshiped as a goddess, Not One But Three Temples | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :देवीप्रमाणे पुजलं जातं या अभिनेत्रीला, एक नाही तर चक्क आहेत तीन मंदिर

1998 मध्ये ‘मिस सूरत’चा किताब आपल्या नावे केला होता. 2001 मध्ये ती मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत रनरअप राहिली. ...

SEE PICS :  जॅकी श्रॉफच्या लेकीचा ‘बोल्ड रोमान्स’, बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल - Marathi News | Jackie shroff daughter krishna shroff bold pictures with boyfriend going viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :SEE PICS :  जॅकी श्रॉफच्या लेकीचा ‘बोल्ड रोमान्स’, बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो व्हायरल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ हिने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. ...

अक्षय कुमारची ही हिरोईन आधी बनली आई, आता करणार लग्न!! - Marathi News | akshay kumar actress amy jackson to marry fiance george panayiotou next year after they welcomed their baby boy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारची ही हिरोईन आधी बनली आई, आता करणार लग्न!!

अक्षय कुमारच्या या हिरोईनने गत 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. ...

दबंग खानचा एकही मित्र 'या' कारणामुळे जाऊ शकत नाही 'बिग बॉस'च्या घरात, सलमानने केला खुलासा - Marathi News | this reason Salman Khan friends not enter in bigg boss house, salman Khan disclosed reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :दबंग खानचा एकही मित्र 'या' कारणामुळे जाऊ शकत नाही 'बिग बॉस'च्या घरात, सलमानने केला खुलासा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार आहे. सलमानचं सूत्रसंचालन करण्याचं यंदा १०वं वर्षे आहे. ...

अभिमानास्पद ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मुलाने एशियन गेम्समध्ये पटकावलं सिल्वर मेडल - Marathi News | Madhavan son wins silver medal freestyle relay india asian age group championship | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अभिमानास्पद ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मुलाने एशियन गेम्समध्ये पटकावलं सिल्वर मेडल

वेदांतने एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल पटकावले आहे. ...

Vogue Beauty Awards 2019: या सेलिब्रेटींनी लावली Vogue Beauty Awards ना हजेरी - Marathi News | Vogue Beauty Awards 2019: The Red Carpet With bollywood celebrities | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Vogue Beauty Awards 2019: या सेलिब्रेटींनी लावली Vogue Beauty Awards ना हजेरी