Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Samantha Ruth-Prabhu: घटस्फोटानंतर समंथा रुथ-प्रभूने दिली गुड न्यूज सोशल मीडियावर केली मोठी घोषणा - Marathi News | After the divorce, Samantha Ruth-Prabhu made a big announcement on social media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :घटस्फोटानंतर समंथा रुथ-प्रभूने दिली गुड न्यूज सोशल मीडियावर केली मोठी घोषणा

Samantha Ruth-Prabhu: दक्षिणेतील सुपरस्टार समंथा रुथ-प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली होती. मात्र आता तिने प्रोफेशनल लाईफकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. ...

Beast Hindi Trailer: शाहरूख खानने पाहिला थलापति विजयच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर; म्हणाला, मी विजयचा फॅन झालो... - Marathi News | shah rukh khan watches beast hindi trailer with atlee staring vijay | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूख खानने पाहिला थलापति विजयच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर; म्हणाला, मी विजयचा फॅन झालो...

Beast Hindi Trailer: मीनर, लीनर अ‍ॅण्ड स्ट्रॉन्गर...! ‘बीस्ट’ हिंदीत ‘रॉ’ या नावाने प्रदर्शित होतोय. याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.   ...

Ranbir Kapoor Alia Bhatt wedding:  आलिया-रणबीरच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटी येणार, पाहुण्यांची यादी लीक - Marathi News | ranbir kapoor alia bhatt wedding guest list revealed karan johar sanjay leela bhansali | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आलिया-रणबीरच्या लग्नाला दिग्गज सेलिब्रिटी येणार, पाहुण्यांची यादी लीक; तारीखही ठरली!

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. प्री-वेडिंग आणि लग्नाच्या तारखा १३ ते १७ एप्रिल दरम्यान आहेत. आता हळुहळु या लग्नाशी संबंधित बाकीचे तपशीलही समोर येत आहेत. या लग्नात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार हे नुकतेच समोर आले आहे ...

IN PICS: सोनल चौहाने शेअर केलं व्हॅकेशनचे फोटो, बिकिनीमध्ये दिसली समुद्र किनारी - Marathi News | sonal chauhan breaks the internet with her stunning pink outfit see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS: सोनल चौहाने शेअर केलं व्हॅकेशनचे फोटो, बिकिनीमध्ये दिसली समुद्र किनारी

Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...' - Marathi News | Exclusive: Abhishek Bachchan praises Nagraj Manjule, says - 'His me ...' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Exclusive: अभिषेक बच्चनने नागराज मंजुळेंची केली प्रशंसा, म्हणाला - 'त्यांचे मला...'

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा बहुचर्चित 'झुंड' (Jhund) रिलीज झाल्यानंतर अनेकांनी त्याची प्रशंसा केली. आता अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan)नेही 'झुंड' चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ...

IN PICS: शॉर्ट ड्रेसमध्ये परिणीती चोप्राने फ्लॉन्ट केली फिगर, पाहा तिचे स्टनिंग फोटो - Marathi News | Parineeti Chopra flaunts her curvy figure in a red short dress see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :IN PICS: शॉर्ट ड्रेसमध्ये परिणीती चोप्राने फ्लॉन्ट केली फिगर, पाहा तिचे स्टनिंग फोटो

कंगना राणौतने पर्पल शिमरी गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल - Marathi News | Kangana Ranaut sizzling photos in purple shimmery gown see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :कंगना राणौतने पर्पल शिमरी गाउनमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस, फोटो झाले व्हायरल

PICS : हृतिक व सबाचं खुल्लमखुल्ला...!  एअरपोर्टवर हातात हात घालून दिसले ‘लव्हबर्ड्स’ - Marathi News | Hrithik Roshan With Rumoured Gf Saba Azad Hand In Hand At The Airport | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PICS : हृतिक व सबाचं खुल्लमखुल्ला...!  एअरपोर्टवर हातात हात घालून दिसले ‘लव्हबर्ड्स’

Hrithik Roshan Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. हातात हात घालून फिरतानाचे त्यांचे फोटो, एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर केलेल्या कमेंट्स पुरेशा बोलक्या आहेत. याऊपरही तुम्हाला पुरावा हवा असेल ...

भारती सिंहच्या बाळाची होणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; सलमान खान करणार चिमुकल्याला लॉन्च - Marathi News | bharti singh and haarsh limbachiyaa baby boy going to launch by salman khan as promised on bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :भारती सिंहच्या बाळाची होणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री; सलमान खान करणार चिमुकल्याला लॉन्च

Bharti singh: सलमान खान याने भारतीच्या बाळाला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आणखी एक स्टारकिड कलाविश्वात पदार्पण करणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...