Join us

Filmy Stories

हार्ट अटॅक म्हणजे काय रे भाऊ? जॉन अब्राहमनं पाजळलं ज्ञान, सगळेच ‘कोमात’!! - Marathi News | John Abraham Explains How Heart Attacks Occur, and Twitter Is Baffled | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्ट अटॅक म्हणजे काय रे भाऊ? जॉन अब्राहमनं पाजळलं ज्ञान, सगळेच ‘कोमात’!!

John Abraham :  ‘द कपिल शर्मा शो’मधील जॉनची 15 सेकंदाची एक क्लिप सध्या व्हायरल होतेय आणि ही क्लिप पाहून अनेक जण जॉनची खिल्ली उडवत आहेत. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी तर जॉनची जोरदार मजा घेतली आहे. ...

‘बरं झालं लग्न झालं...’; विकी-कतरिनाचं लग्न झालं अन् अनुष्का शर्माची मोठी डोकेदुखी गेली...! - Marathi News | Anushka Sharma confirms Katrina Kaif and Vicky Kaushal will be her new neighbours, hopes construction noises end soon | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :‘बरं झालं लग्न झालं...’; विकी-कतरिनाचं लग्न झालं अन् अनुष्का शर्माची मोठी डोकेदुखी गेली...!

Katrina Kaif and Vicky Kaushal Wedding:  होय, Anushka Sharmaने कतरिना व विकीला अशा काही हटके शुभेच्छा दिल्यात की, तिच्या  शुभेच्छांनी सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. सध्या अनुष्काच्या याच शुभेच्छांची चर्चा आहे. ...

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : राजेशाही थाटात विकी-कतरीना अडकले लग्नबंधनात; सुपरस्टार जोडीच्या विवाह सोहळ्याचे खास फोटो - Marathi News | Vicky Kaushal, Katrina Kaif Officially Married; Wedding Ceremony Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :राजेशाही थाटात विकी-कतरीना अडकले लग्नबंधनात; सुपरस्टार जोडीच्या विवाह सोहळ्याचे खास फोटो

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding : विकी आणि कतरिनाने हिंदू पद्धतीने सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नसोहळ्याला विकी-कतरिनाचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. ...

Photo Gallery: प्रतीक्षा संपली! Katrina Kaif-Vicky Kaushal च्या लग्नाचे फोटो आले समोर - Marathi News | katrina kaif and vicky kaushal wedding First Look of the newlyweds couple | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Photo Gallery: प्रतीक्षा संपली! Katrina Kaif-Vicky Kaushal च्या लग्नाचे फोटो आले समोर

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:विकी आणि कतरिना या जोडीने लग्नातील एकही फोटो लीक होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. मात्र, कडक सुरक्षा आणि खबरदारी घेतल्यानंतरही या लग्नाचे फोटो लीक झाले आहेत.  ...

Video: नुसता वेडेपणा! 'बोले चुडियाँ'वर फराह खान- करण जोहरचा अतरंगी डान्स - Marathi News | kabhi khushi kabhie gham 20 years karan johar farah khan dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Video: नुसता वेडेपणा! 'बोले चुडियाँ'वर फराह खान- करण जोहरचा अतरंगी डान्स

Karan-farah khan dance video: या व्हिडीओमध्ये दोघंही 'कभी खुशी कभी गम' (kabhi khushi kabhie gham) या चित्रपटातील 'बोले चुडियाँ' या गाण्यावर डान्स करत आहेत. ...

रवीना टंडनच्या लेकीला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप सुंदर - Marathi News | Have you seen Raveena Tandon's daughter? See her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :रवीना टंडनच्या लेकीला पाहिलंत का?, दिसायला आहे खूप सुंदर

Rasha Thadani : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी ग्लॅमरच्या बाबतीत अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. ...

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding:अखेर कतरिना झाली मिसेस कौशल; राजेशाही थाटात पार पडला vickatचा लग्नसोहळा - Marathi News | Vicky Kaushal and Katrina Kaif officially married as per Hindu rituals | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Photos: अखेर कतरिना झाली मिसेस कौशल; राजेशाही थाटात पार पडला vickatचा लग्नसोहळा

Vicky Kaushal and Katrina Kaif: राजस्थानमधील माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये मोठ्या राजेशाही थाटात विकी- कतरिनाचा विवाहसोहळा संपन्न झाला. ...

'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचाने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Chhorii Actress Nushrratt Bharuccha Glamorous Photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'छोरी' फेम अभिनेत्री नुसरत भरूचाने इंस्टाग्रामवर शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती

RRR ट्रेलर लॉन्चवेळी रणबीरबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच आलिया भट्टच्या गालावर खुलली कळी, लाजत म्हणाली.... - Marathi News | Alia Bhatt Can’t Stop Blushing When Asked If ‘R’ Is Lucky For Her at RRR Trailer Launch | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :RRR ट्रेलर लॉन्चवेळी रणबीरबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच आलिया भट्टच्या गालावर खुलली कळी, लाजत म्हणाली....

Alia Bhatt :ट्रेलर लॉन्च दरम्यान एका रिपोर्टरने आलिया भट्ट विचारलं की, तुझ्या आयुष्यात R अल्फाबेट लकी फॅक्टर आहे? यावर आलिया लाजते. मग आलियाला बघून सगळे हसू लागतात. ...