Belly Dance Video: नम्रता मल्लाच्या डान्स मुव्ह्सने फॅन्सची उडाली झोप, नोरा-मलायकालाही विसराल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:14 PM2022-05-11T17:14:46+5:302022-05-11T17:15:39+5:30

Namrata Malla Belly Dance Video: नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती काही बेली डान्सच्या मुव्ह्स करताना दिसत आहे. तिचा हाही व्हिडीओ व्हायरल झालाय.

Namrata Malla hot and bold belly dance video leaves Nora Fatehi and Malaika Arora sweatening | Belly Dance Video: नम्रता मल्लाच्या डान्स मुव्ह्सने फॅन्सची उडाली झोप, नोरा-मलायकालाही विसराल

Belly Dance Video: नम्रता मल्लाच्या डान्स मुव्ह्सने फॅन्सची उडाली झोप, नोरा-मलायकालाही विसराल

googlenewsNext

Namrata Malla Belly Dance Video: भोजपुरी सिनेमातील हॉट अभिनेत्री नम्रता मल्लाचे व्हिडीओ आणि फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती तिच्या बोल्ड फोटोंसाठी चांगलीच फेमस आहे. नम्रता मल्ला ही चांगली बेली डान्सरही आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती काही बेली डान्सच्या मुव्ह्स करताना दिसत आहे. तिचा हाही व्हिडीओ व्हायरल झालाय.

नम्रता मल्ला या व्हिडीओ बेली डान्स करताना आणि जबरदस्त एक्सप्रेशन देताना दिसत आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. नम्रताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचे फॅन्स या व्हिडीओ लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहे.

कमेंट सेक्शनमध्ये नजर मारली तर नेटिजन्स म्हणाले की, नम्रताने आपल्या डान्स मुव्ह्सने नोरा फतेही आणि मलायका अरोराला सुद्धा मागे टाकलं आहे. नम्रताने आपल्या बेडी डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिचा हा  हॉट बेली डान्स पाहून फॅन्सची झोप उडाली आहे. लोक तिचा हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघत आहेत.

नम्रता मल्ला ही  नेहमीच सोशल मीडियावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. जे फॅन्सना खूप आवडतात. काही दिवसांपूर्वीच नम्रता मल्ला आणि खेसारीलाल यांचं 'दो घुंट' हे गाण रिलीज करण्यात आलं होतं. हे गाणं यूट्यूबवर चांगलंच गाजलं. यात गाण्यातही नम्रताचा भारी डान्स बघायला मिळाला.
 

Web Title: Namrata Malla hot and bold belly dance video leaves Nora Fatehi and Malaika Arora sweatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.