Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 10:44 IST2023-01-25T10:09:54+5:302023-01-25T10:44:26+5:30

Mouni Roy Bold Look : आता मौनी रॉयने पिंक कलरच्या ब्रा मध्ये एक बोल्ड व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Mouni Roy hottest video ever wear pink bra with transparent white cloth | Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडाली झोप

Hotness Alert! मौनी रॉयचा सुपरबोल्ड व्हिडीओ पाहून फॅन्सची उडाली झोप

Mouni Roy Bold Look : आपल्या सौंदर्याने फॅन्सना भुरळ घालणारी मौनी रॉय (Mouni Roy) डोक्यातून बोल्डनेसचं भूत जायचं नावच घेत नाहीये. अलिककडे तिचे असे असे लूक समोर आले आहेत की, बघणाऱ्यांच्या नजरा तिच्यावरून हटत नाहीयेत. आता मौनी रॉयने पिंक कलरच्या ब्रा मध्ये एक बोल्ड व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

हॉटनेसचा तड़का

मौनी रॉयने इन्स्टावर हा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात मौनीच्या मादक अदांची जादू बघायला मिळत आहे. मौनीने पिंक बिकीनीसोबत खाली व्हाइल रंगाचा ट्रांसपरंट कपडा गुंडाळला आहे. या अवतारात ती फोटोशूट करत आहे. या फोटो शूटचाच हा व्हिडीओ आहे.

हा रिविलिंग ड्रेस घालून मौनी आपल्या दिलकश अदा दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्या फॅन्सची बोलती बंद झाली आहे. लग्न झाल्यापासून मौनी रॉय लागोपाठ बोल्ड फोटोशूट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे. मौनीचा हाच बोल्ड अंदाज पाहून तिचे फॅन्स अवाक् होतात. मौनीने गेल्यावर्षी सूरज नांबियारसोबत लग्न केलं होतं. सध्या ती कोणत्या सिनेमामुळे नाही तर तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे जास्त चर्चेत असते.

Web Title: Mouni Roy hottest video ever wear pink bra with transparent white cloth