Hotness Alert! मल्लिका शेरावतने घातला ट्रान्सपरन्ट टॉप, ग्लॅमरस लूक बघून फॅन्सची उडाली झोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 18:59 IST2022-02-21T18:58:32+5:302022-02-21T18:59:06+5:30

Mallika Sherawat : मल्लिका शेरावतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. जे आता व्हायरल झाले आहेत. फोटोत तुम्ही बघू शकता की, मल्लिका शेरावतने बिकीनी घातली आहे.

Mallika Sherawat wears transparent top photos viral on internet | Hotness Alert! मल्लिका शेरावतने घातला ट्रान्सपरन्ट टॉप, ग्लॅमरस लूक बघून फॅन्सची उडाली झोप!

Hotness Alert! मल्लिका शेरावतने घातला ट्रान्सपरन्ट टॉप, ग्लॅमरस लूक बघून फॅन्सची उडाली झोप!

बॉलिवूडची सुपर बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) नेहमीच आपल्या बोल्ड अदांनी फॅन्सची झोप उडवत असते. ती जेव्हाही तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते, ते फोटो व्हायरल व्हायला जराही वेळ लागत नाही. आता मल्लिकाने पुन्हा एकदा फॅन्ससाठी खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत.

मल्लिका शेरावतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. जे आता व्हायरल झाले आहेत. फोटोत तुम्ही बघू शकता की, मल्लिका शेरावतने बिकीनी घातली आहे आणि त्यावर तिने ट्रान्सपरन्ट टॉप घातला आहे. ज्यात ती फारच हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोला भरभरून लाइक आणि शेअर मिळत आहेत.

मल्लिका शेरावतच्या या फोटोवर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तुम्ही फार सुंदर दिसत आहात. दुसऱ्या एकाने कमेंट केली की, तू फीगर फारच मेंटेन केलं आहे. आणखी एकाने लिहिलं की, सुंदर बॉडी आणि चंद्रासारखा चेहरा. मल्लिकाचे फॅन्स अशा प्रकारच्याच कमेंट करत आहेत. 

मल्लिका शेरावत ही फीटनेसबाबत फारच सिरीअस आहे. ती रोज वर्कआउट करते आणि स्पेशल डाएट फॉलो करते. ती नेहमीच तिचे काही व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. वर्कआउटचे व्हिडीओही ती शेअर करत असते. काही व्हिडीओंमध्ये ती हॉट योगा करताना दिसली आहे.
 

Web Title: Mallika Sherawat wears transparent top photos viral on internet