हृतिक-रणवीर करणार एकत्र काम ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:42 IST2016-06-09T09:12:29+5:302016-06-09T14:42:29+5:30

 रणवीर सिंग झोया अख्तरच्या एका मुव्हीमध्ये काम करत असल्याची जबरदस्त चर्चा सध्या सुरू होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार झोया आता ...

Hrithik-Ranvir to work together? | हृतिक-रणवीर करणार एकत्र काम ?

हृतिक-रणवीर करणार एकत्र काम ?

 
णवीर सिंग झोया अख्तरच्या एका मुव्हीमध्ये काम करत असल्याची जबरदस्त चर्चा सध्या सुरू होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार झोया आता हृतिककडे अ‍ॅप्रोच झाली असल्याचे समजते.

त्याने चित्रपटाची कथा वाचली असून त्याला ती खुप आवडली आहे म्हणे. याचबरोबर आणखी एका निर्मात्याने आणलेली कथाही त्याला खुप आवडली आहे. परंतू त्याने त्याचा निर्णय अजून सांगितलेला नाही.

सध्या तरी तो ‘मोहेंजोदरो’ आणि त्याचा होम प्रोडक्शन असलेल्या ‘काबील’ च्या शुटींगमध्ये बीझी आहे. ‘जिंदगी मिलेना दुबारा’ची झोया- हृतिक ही जोडगोळी पुन्हा एकत्र आली तर फॅन्स लोकांना यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही. सर्व काही हृतिकच्या हातात असल्यामुळे मित्रांनो आता जस्ट वेट अ‍ॅण्ड वॉच......

Web Title: Hrithik-Ranvir to work together?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.