सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूलशूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:50 IST2016-01-16T01:11:17+5:302016-02-05T07:50:12+5:30

सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूल शूटिंग आणि ब्रँड जाहीरात यात सध्या श्रद्धा कपूर बिझी आहे. ती 'बाघी' चित्रपटासाठी ...

Business Schedule scheduled for 72 consecutive hours | सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूलशूटिंग

सलग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूलशूटिंग

ग ७२ तास श्रद्धाचे बिझी शेड्यूल
शूटिंग आणि ब्रँड जाहीरात यात सध्या श्रद्धा कपूर बिझी आहे. ती 'बाघी' चित्रपटासाठी बँकॉक येथे शूटिंग करत आहे. मात्र, पत्रकार परिषदेसाठी ती शहरात परतली आणि दोन मिटिंग्ज, संपूर्ण दिवस बिझी शेड्यूल असा होता. श्रद्धा कपूर जवळपास ७२ तास सलग कामात होती. 'रॉक ऑन 2', 'बाघी' आणि काही ब्रँड जाहीरातींच्या कमिटमेंट्स यांच्यामुळे तिचे शेड्यूल खूपच बिझी झाले आहे. 'एबीसीडी २' नंतर ती बाघी आणि रॉक ऑन 2 मध्ये दिसेल. बाघीमधील तिच्या भूमिकेविषयी खुप बोलले जात असून चित्रपटासाठी तिने खुप मेहनत घेतली आहे.

Web Title: Business Schedule scheduled for 72 consecutive hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.