Join us

Filmy Stories

Top Stories

शाहरुख खान

दीपिका पादुकोण

सलमान खान

कतरिना कैफ

रणबीर कपूर

अमिताभ बच्चन

रणवीर सिंग

आलिया भट

श्रेयस तळपदे

अमृता खानविलकर

सई ताम्हणकर

आमिर खान

अभिषेक बच्चन

कंगना रनौत

विकी कौशल

hot-trending11
gossip-2
new-release-2
panchayat-1
thet-from-set-1

Latest News

"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना - Marathi News | marathi actor suresh vishwakarma post after raj thackarey and uddhav thackeray vijayi melava | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी माणूस ज्याची वाट पाहत होता तो दिवस अखेर आज उजाडला, अशा भावना मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या आहेत. ...

"लक्ष्मण उतेकरांसाठी मला वाईट वाटतं, कारण...", प्रथमेश परबचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "छावा मराठीत बनला असता तर.." - Marathi News | prathmesh parab said i feel sorry for laxman utekar he try to do movie in marathi but we didnt entertain him | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लक्ष्मण उतेकरांसाठी मला वाईट वाटतं, कारण...", प्रथमेश परबचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "छावा मराठीत बनला असता तर.."

लक्ष्मण उतेकर यांची मराठी सिनेसृष्टीत दखल घेतली गेली नाही, असं प्रथमेशने म्हटलं आहे. ...

'द ट्रेटर्स'ची विजेती ठरली उर्फी जावेद, म्हणते- "बिग बॉसनंतर वाटलं नव्हतं की..." - Marathi News | urfi javed shared post aftre winning the traitors season 1 | Latest filmy News at Lokmat.com

वेब सीरिज :'द ट्रेटर्स'ची विजेती ठरली उर्फी जावेद, म्हणते- "बिग बॉसनंतर वाटलं नव्हतं की..."

लोकप्रिय ठरलेला ‘द ट्रेटर्स’ या रिएलिटी शोने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या शोच्या फिनालेमध्ये उर्फी जावेदने तिच्या शानदार खेळाने सगळ्यांची मने जिंकत ट्रॉफी आपल्या नावावर केली. ...

१०वा फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर; 'पाणी', 'फुलवंती' सिनेमांमध्ये चुरस - Marathi News | 10th filmfare awards marathi 2025 nomination full list phullwanti dharmaveer 2 | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :१०वा फिल्मफेअर पुरस्कार मराठी २०२५ साठी नामांकनांची यादी जाहीर; 'पाणी', 'फुलवंती' सिनेमांमध्ये चुरस

१० जुलै २०२५ रोजी होणाऱ्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ चांदेकर करतील. ...

"मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण.."; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली? - Marathi News | actress Tejaswini Pandit slam marathi artist not coming raj uddhav thackeray vijayi melava | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण.."; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली?

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी हजेरी लावली. त्यावेळी तिने मराठी कलाकार एकत्र का नसतात, यावर बोट ठेवलं आहे ...

"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला? - Marathi News | chala hava yeu dya fame actor abhishek barhate patil post on nilesh sable and sharad upadhye controversy | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?

शरद उपाध्येंच्या पोस्टनंतर 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकाराने पोस्ट लिहित त्याचं मत मांडलं आहे.  ...

"...तर कार्तिक आर्यनची अवस्था सुशांत सिंग राजपूतसारखी होईल"; प्रसिद्ध संगीतकाराचं मोठं विधान - Marathi News | Kartik Aaryan situation will be like Sushant Singh Rajput famous musician amaal malik big statement | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"...तर कार्तिक आर्यनची अवस्था सुशांत सिंग राजपूतसारखी होईल"; प्रसिद्ध संगीतकाराचं मोठं विधान

प्रसिद्ध गायक-संगीतकार अमाल मलिकने कार्तिक आर्यनविषयी काळजी व्यक्त केली आहे. याशिवाय धक्कादायक विधान केलं आहे ...

मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग - Marathi News | Raj Thackeray praises Bollywood singer A.R. Rahman in marathi vijayi melava | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग

सभेत राज ठाकरेंनी भाषण करताना बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक ए.आर.रहमानचं कौतुक केलं. राज ठाकरेंनी रहमानचा एक प्रसंगही सांगितला. ...