Hotness Alert! Disha Patani चा हा बोल्ड अंदाज पाहून वातावरण 'तापलं' फोटो झाले व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 11:22 AM2020-08-24T11:22:39+5:302020-08-24T11:25:27+5:30

दिशा पटानी सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. एकदा पुन्हा तिच्या एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिने काही बोल्ड फोटो शेअर केले असून व्हायरल झाले आहेत.

Disha Patani shared bold pics on social media pictures went viral | Hotness Alert! Disha Patani चा हा बोल्ड अंदाज पाहून वातावरण 'तापलं' फोटो झाले व्हायरल!

Hotness Alert! Disha Patani चा हा बोल्ड अंदाज पाहून वातावरण 'तापलं' फोटो झाले व्हायरल!

googlenewsNext

अभिनेत्री दिशा पटानीला चांगल्याप्रकारे माहीत आहे की, स्पॉटलाइटमध्ये कसं रहावं. हेच कारण आहे की, ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. एकदा पुन्हा तिच्या एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिने काही बोल्ड फोटो शेअर केले असून व्हायरल झाले आहेत.

Instagram वर शेअर केलेल्या या फोटोत दिशाने डेनिम जीन्स जॅकेट घातलं आहे. तर दुसऱ्या एका पोस्टमधील फोटोत ती टॉप आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. खास बाब ही आहे की, या फोटोतील मेकअप स्वत: दिशाने केलं होतं.

दिशा ही सतत आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. लॉकडाऊनमध्ये सिनेमे किंवा टीव्हीवर दिसली नाही. तरीही तिच्या पॅन्समध्ये जराही कमतरता आलेली नाही. कामाबाबत सांगायचं तर ती शेवटी 'मलंग'मध्ये अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि कुणाल खेमूसोबत दिसली होती. या सिनेमातील तिचा लूकही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

दिशा आता सुपरस्टार सलमान खानच्या आगामी 'राधे - युअर मोस्ट वॉन्टेड भाई' सिनेमात दिसणार आहे. सलमान खानचा हा अॅक्शन सिनेमा २०२० मध्ये ईदला रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे होऊ शकला नाही. तसेच दिशा 'केटिना' आणि 'व्हिलेन २' या सिनेमांमध्येही दिसणार आहे.

हे पण वाचा:

पहिल्या सिनेमात सलमान खानसोबत रोमान्स करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाले नाही यश, टीचरसोबतचं केलं लग्न

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो!

बिपाशाने सांगितला इंडस्ट्रीचा खरा चेहरा, जेव्हा एका मोठ्या प्रोड्युसरने केला होता विचित्र मेसेज!

Web Title: Disha Patani shared bold pics on social media pictures went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.