साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 07:00 AM2020-08-23T07:00:00+5:302020-08-23T07:00:02+5:30

जगाभरात समांथाचे चाहते आहेत.

दक्षिणेत्या अभिनेत्री समंथा रूथ प्रभु सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. (PHOTO INSTAGRAM)

दक्षिणेतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समंथा रूथ प्रभुची गणना केली जाते. (PHOTO INSTAGRAM)

सिनेमातील तिच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी भरभरून पसंती दिली. (PHOTO INSTAGRAM)

समंथा दक्षिण सुपरस्टार नागार्जुनची सून आहे. 2017 मध्ये समांथाने नागार्जुनचा मोठा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केले.(PHOTO INSTAGRAM)

जगाच्या कानाकोप-यात आज समांथाचे चाहते आहेत.(PHOTO INSTAGRAM)

कॉलेजमध्ये असताना प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक रवी वर्मन यांची तिच्यावर नजर पडली आणि त्यांनी तिला ‘मास्कोविन कावेरी’ या चित्रपटाची आॅफर दिली. (PHOTO INSTAGRAM)

'मैया चेसवे', 'रंगस्थलम', 'नीथेन एन पोनसांथम', 'यतो वेल्लिपोइन्धी मनसु', 'सीतम्मा विट्ठितलो सिरिमल चेट्टू' यासारख्या सिनेमात समांथा झळकली आहे.(PHOTO INSTAGRAM)

तिच्या अभिनयामुळेच तिने रसिकांची पसंती मिळवली आहे. (PHOTO INSTAGRAM)