Manoj Jarange Patil Latest News, फोटो FOLLOW Manoj jarange patil, Latest Marathi News Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Sangharsh yoddha: मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार ही अभिनेत्री; 'जय मल्हार' मालिकेत साकारली होती मुख्य भूमिका ...
Maratha Reservation in Jobs: मराठा समाजाला कुठे कुठे आरक्षण मिळेल? कोणत्या सरकारी नोकऱ्यांत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल याची माहिती घेऊया. ...
Maratha Reservation Sagesoyeren Defination: मनोज जरांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी होती. परंतु नंतर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली. त्याला नारायण राणेंसारख्या नेत्यांनी विरोध केला. ...
मराठा आंदोलकांनी रस्त्यावर येऊन, नाचून, गुलाल उधळत आनंद साजरा केला. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून शनिवारी (दि.२०) मुंबईकडे रवाना झाली आहे. ती बुधवारी पुणे शहरात दाखल झाली आहे. यावेळी पुण्यातील मराठा बांधवांकडून पदयात्रेचे मोठ्या उत्साहात ...
सदावर्तेंनी २१६ पानांची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. जातीय तेढ वाढवून राज्य अशांत करण्याचा प्रयत्न असून जरांगेंच्या आंदोलनाला शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ...
मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...