एकनाथ शिंदे, फोटो FOLLOW Eknath shinde, Latest Marathi News एकनाथ शिंदे Eknath Shinde हे राज्याचे मुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले. Read More
सिनेमे करत नाही, बॉलिवूडपासूनही आहे दूर; मग गोविंदा कोट्यवधी कसे कमावतो? ...
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबाबतची घोषणा केली आहे. ...
Maratha Reservation in Jobs: मराठा समाजाला कुठे कुठे आरक्षण मिळेल? कोणत्या सरकारी नोकऱ्यांत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल याची माहिती घेऊया. ...
Maratha Reservation Sagesoyeren Defination: मनोज जरांगे पाटलांची सुरुवातीला सरसकट कुणबी आरक्षणाची मागणी होती. परंतु नंतर सग्यासोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली. त्याला नारायण राणेंसारख्या नेत्यांनी विरोध केला. ...
बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय नेते अन् उद्योगपती! आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनचा अल्बम पाहा ...
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा २१,२०० कोटी रुपये खर्चाचा शिवडी ते न्हावा-शेवा अर्थात अटल सागरी सेतू उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सागरी सेतूचे लोकार्पण होत आहे. ...