lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोंबिवली

डोंबिवली

Dombivali, Latest Marathi News

ठाणे स्थानकातील फलाट रुंदीचे काम अखेर पूर्ण, प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | The work of widening platform in Thane station completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे स्थानकातील फलाट रुंदीचे काम अखेर पूर्ण, प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास

प्रवाशांनी सहकार्य केल्याने मध्य रेल्वेने मानले आभार ...

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट - Marathi News | Collector Ashok Shingare visited the counting center of Kalyan Lok Sabha Constituency | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी केंद्रास दिली भेट

मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीबाबत केले समाधान व्यक्त ...

मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच? - Marathi News | Special bus service to TMC ran empty during the megablock period | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच?

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देण्यात येणार होत्या. ...

डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी - Marathi News | Dombivli MIDC blast case Malay Sneha remanded in judicial custody The officers will be questioned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी

न्यायालयाने पोलिसांची मागणी विचारात न घेता दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली. ...

डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई - Marathi News | seals four bars in dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीतील चार बारला ठोकले सील; उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

एका बारमध्ये २५ वर्षाखालील तरुण तरुणी दारु पीत असल्याचे आढळून आहे. ...

रासायनिक कारखाने हलवल्यावर तेथे इमारती उभारू नका! २७ गाव संघर्ष समितीचा इशारा - Marathi News | Do not build buildings after moving chemical factories Warning of 27 Village Struggle Committee | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रासायनिक कारखाने हलवल्यावर तेथे इमारती उभारू नका! २७ गाव संघर्ष समितीचा इशारा

आयटी क्षेत्रातील उद्योग सुरू करण्याची मागणी ...

अमुदान रिएक्टर स्फोट प्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा यांना दिले निवेदन          - Marathi News | relocate chemical companies but don't allow buildings to be built statement given to senior police inspector manpada | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अमुदान रिएक्टर स्फोट प्रकरणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा यांना दिले निवेदन         

२७ गाव संघर्ष समितीने घेतली मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी यांची भेट. ...

रोटरीने केले एका बंधाऱ्याचे विंग वॉलचे काम; नागरिकांची पाणी चिंता मिटली - Marathi News | the rotary club of dombivali mid town constructed wing wall work of an embankment | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रोटरीने केले एका बंधाऱ्याचे विंग वॉलचे काम; नागरिकांची पाणी चिंता मिटली

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे जाणीव आश्रम, अंभे गाव, श्री मलंग रोड येथे गुरुवारी एका बंधाऱ्याच्या विंग वॉलचे बांधकाम करण्यात आले. ...