निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Astro Tips: कुंडलीतील गुरुबळ चांगले असेल तर कामं निर्विघ्नपणे पार पडतात. एवढेच नाही तर आपल्या क्षेत्रात प्रगतीची दारेही खुली होतात. म्हणून गुरुबळ वाढवा असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देतात. पण ते वाढवायचे कसे? तर मुख्यत्त्वे दत्त गुरूंची उपासना सांगितली जाते, त्याबरोबरच दैनंदिन जीवनात काही नियमांचे पालन करावे लागते याबद्दल ज्योतिष मित्र मिलिंद यांनी संकलित केलेले नियम जाणून घेऊ!