lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

वर्ग 'तीन'च्या कर्मचाऱ्यांना मोह आवरेना; दीडवर्षांत जालन्यात ३१ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई - Marathi News | Class 'Three' employees are tempted for bribe; 31 corrupt employees in ACB's net in one and a half years | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वर्ग 'तीन'च्या कर्मचाऱ्यांना मोह आवरेना; दीडवर्षांत जालन्यात ३१ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई

शासकिय कार्यालयातील अधिकारी, किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे. ...

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल - Marathi News | Manoj Jarange Patil's condition deteriorated, admitted to Chhatrapati Sambhaji Nagar for treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरात दाखल

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून सतत राज्यात आणि राज्यात बाहेर संवाद मिळावे घेत आहेत. ...

सेम टू सेम फोटोमुळे जुळ्यांना बसला फटका, एक भाऊ मतदानापासून राहिला वंचित - Marathi News | Twins hit by same-to-same photo, one brother deprived of voting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सेम टू सेम फोटोमुळे जुळ्यांना बसला फटका, एक भाऊ मतदानापासून राहिला वंचित

मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर एका भावाचे नाव यादीतून कमी केल्याचे समजले, कारणही आले समोर... ...

औरंगाबादमध्ये कमी तर बीड, जालन्यात रेकॉर्डब्रेक मतदान; फायनल टक्केवारी झाली जाहीर - Marathi News | Record-breaking turnout in Aurangabad low, Beed, Jalna; Fate of veteran candidates 'EVM' off | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये कमी तर बीड, जालन्यात रेकॉर्डब्रेक मतदान; फायनल टक्केवारी झाली जाहीर

खैरे-भुमरे-जलील, पंकजा मुंडे-सोनवणे, दानवे-काळे दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’ बंद ...

भाैगोलिक कोंडी, औरंगाबादमध्ये उमेदवार संदीपान भुमरे यांना करता आले नाही स्वत:ला मतदान - Marathi News | Geographical problem, Aurangabad candidate Sandipan Bhumre could not cast his vote | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाैगोलिक कोंडी, औरंगाबादमध्ये उमेदवार संदीपान भुमरे यांना करता आले नाही स्वत:ला मतदान

महायुतीचे उमेदवार भुमरे यांना करावे लागले जालना मतदारसंघातील उमेदवाराला मतदान ...

छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण - Marathi News | A young doctor coming to vote in Chhatrapati Sambhajinagar saved a woman's life in an airplane | Latest jalana News at Lokmat.com

जालना :छत्रपती संभाजीनगरात मतदानासाठी येणाऱ्या तरुण डॉक्टरने विमानात वाचविले महिलेचे प्राण

दिल्ली- छत्रपती संभाजीनगर विमान प्रवासादरम्यानची घटना, प्रसंगावधान राखून विमानात प्राथमिक उपचार ...

जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान - Marathi News | Queues of voters in Jalna; 21.35 percent polling till 11 am | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात मतदारांच्या रांगा; सकाळी ११ वाजेपर्यंत २१.३५ टक्के मतदान

सर्वच मतदान केंद्रांवर सुरळीत मतदान सुरू असून, पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...

महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून - Marathi News | Woman quits hotel job, enraged owner breaks into house and murders her | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महिलेने हॉटेलातील काम सोडले, संतापलेल्या मालकाने घरात घुसून केला खून

हॉटेल मालकाचा महिलेच्या घरात घुसून हल्ला; आईला सोडविण्यास गेलेल्या मुलावरही केले जीवघेणे वार ...

नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरण; मारेकऱ्यांनी केला छत्रपती संभाजीनगर, जालन्यात गोळीबाराचा सराव - Marathi News | Narendra Dabholkar murder case; The killers practiced firing in Chhatrapati Sambhajinagar, Jalna | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरण; मारेकऱ्यांनी केला छत्रपती संभाजीनगर, जालन्यात गोळीबाराचा सराव

तीन विचारवंतांच्या हत्येत छत्रपती संभाजीनगरचे कनेक्शन उघडकीस आले आहे ...