Next

Video:...जेव्हा भरसभेत रणजितसिंह मोहित पाटील यांनी चूक केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 13:31 IST2019-04-14T13:30:38+5:302019-04-14T13:31:52+5:30

सांगोला - नुकताच भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनातून अजूनही घड्याळावरचं प्रेम कमी ...

सांगोला - नुकताच भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनातून अजूनही घड्याळावरचं प्रेम कमी झाल्याचं दिसत नाही. सांगोला येथील प्रचारसभेत भाषणाच्या ओघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मतदारांना येत्या 23 एप्रिल रोजी घड्याळाला असा उल्लेख केल्याने पंचाईत झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.