Next

सोलापूर-पुणे महामार्गावर तेलंगणाच्या बसला भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 01:38 PM2019-06-07T13:38:27+5:302019-06-07T13:38:59+5:30

सोलापूर - सोलापूर -पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा ...

सोलापूर - सोलापूर -पुणे महामार्गावरील सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाच्या बसला भीषण अपघात झाला आहे. एसटी बस व बॅटरीने भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात पंधरा जण जखमी झाले असून, पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.