Next

पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक पाहा ड्रोनमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 03:20 PM2019-09-12T15:20:50+5:302019-09-12T15:21:05+5:30

पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला.

पुण्यात मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीचा ' 'श्रीगणेशा' करण्यात आला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :गणेशोत्सवपुणेGanesh MahotsavPune