AllNewsPhotosVideos
महिला दिन २०२५

Womens Day 2025 - महिला दिन २०२५

Womens day 2025, Latest Marathi News

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
Read More
Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा! - Marathi News | International Women’s Day 2025 Special Know Some of India's Fiercest And Powerful Indian Women Players Glory For Country | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Women’s Day 2025 : छोड़ो कल की बातें... जगात भारी ठरलेल्या देशाच्या लेकींना मानाचा मुजरा!

महिला दिनाच्या निमित्तानं खेळाचं मैदान गाजवून जगात भारी ठरलेल्या त्या साऱ्या जणींना मानाचा मुजरा!     ...

"जिच्यामुळे आयुष्याचा प्रवास सुकर होतो, त्यांना...", Womens Day ला पॅडी कांबळेचा मोलाचा सल्ला - Marathi News | womens day 2025 marathi actor pandharinath kambale shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिच्यामुळे आयुष्याचा प्रवास सुकर होतो, त्यांना...", Womens Day ला पॅडी कांबळेचा मोलाचा सल्ला

बिग बॉस मराठी फेम अभिनेता पंढरीनाथ कांबळेनेदेखील महिला दिनानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. पॅडीने त्याच्या पोस्टमधून एक मोलाचा सल्लाही दिला आहे. ...

आम्हा महिलांना एक खून माफ करा; महिला दिनी रोहिणी खडसेंची खळबळजनक मागणी - Marathi News | International Women's Day 2025: Forgive us one murder; Rohini Khadse's sensational demand on Women's Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हा महिलांना एक खून माफ करा; महिला दिनी रोहिणी खडसेंची खळबळजनक मागणी

काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी भाजपच्या खासदाराच्या मुलीची छेड काढण्यात आली होती. यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. शुक्रवारी शिवशाहीमध्ये एका तरुणीची छेड काढण्यात आली होती. ...

Women's Day 2025 : पुरूषांपेक्षा महिला अधिक असतात डिप्रेशनच्या शिकार, जाणून घ्या लक्षणं! - Marathi News | Women are affected by depression more than men, know its symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2025 : पुरूषांपेक्षा महिला अधिक असतात डिप्रेशनच्या शिकार, जाणून घ्या लक्षणं!

Women's Day 2025: पुरूषांच्या तुलनेत महिला अधिक चिंता आणि डिप्रेशनच्या शिकार होतात. अशात डिप्रेशनची लक्षण आपल्याला माहीत असायला हवीत.  ...

"या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट - Marathi News | ''If it weren't for these two, I would be nothing...'', Kedar Shinde's special post on Women's Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दोघी नसतील तर मी शून्य आहे...", केदार शिंदेंची महिला दिनानिमित्त खास पोस्ट

आज जागतिक महिला दिन असून त्या निमित्ताने केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Women's Day 2025 : ‘या’ सरकारी स्कीमच्या माध्यमातून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, मॅच्युरिटीवर मिळतील ७० लाख - Marathi News | You can secure your daughter s future through sukanya samriddhi government scheme you will get 70 lakhs on maturity | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :‘या’ सरकारी स्कीमच्या माध्यमातून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, मॅच्युरिटीवर मिळतील ७० लाख

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. सरकारही महिलांच्या उत्तम भविष्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवनव्या स्कीम्स आणत आहे. ...

Women's Day 2025: महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; ‘या’ सरकारी बँकेनं आणलं 'नारी शक्ति' कार्ड - Marathi News | Women s Day 2025 Women will get loans without guarantees at low rates sbi government bank has introduced Nari Shakti card, what is special about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; ‘या’ सरकारी बँकेनं आणलं 'नारी शक्ति' कार्ड

Women's Day 2025: देशातील या दिग्गज बँकांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या काय आहे खास आणि कोणत्या आहेत घोषणा. ...

Women's Day 2025 : तुम्ही काय गिफ्ट द्याल स्वत:ला महिला दिन म्हणून? ‘हे’ गिफ्ट द्या, आयुष्य बदलून जाईल.. - Marathi News | This Women's Day Gift Something To Yourself | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Women's Day 2025 : तुम्ही काय गिफ्ट द्याल स्वत:ला महिला दिन म्हणून? ‘हे’ गिफ्ट द्या, आयुष्य बदलून जाईल..

This Women's Day Gift Something To Yourself : या महिला दिनाला स्वतःला काय द्याल? हे वाचा. मग समजेल तुम्हाला कशाची गरज आहे ते. ...