Womens Day 2025 - महिला दिन २०२५, मराठी बातम्याFOLLOW
Womens day 2025, Latest Marathi News
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
Government Schemes for Women : दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणाऱ्या सरकारी योजनांची माहिती घेऊ. ...
The story of a sister who worked hard for others all her life without thinking about herself! She connected everything with love : लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख : आपण सगळ्याच सुपरसखी आहोत, स्वत:वर प्रेम करायला शिकू! ...
Womens Day Special Super Sakhi: लोकमत सुपरसखी, महिलादिन विशेष स्पर्धा, बक्षिस विजेता लेख- डॉ. वृषाली नांदवळकर लिहितात आपल्या बालपणीच्या मैत्रीविषयी. वर्गमैत्रिण पल्लवी पाटीलशी पुन्हा फोनभेट होते ती गोष्ट. ...