Womens Day 2025 - महिला दिन २०२५, मराठी बातम्याFOLLOW
Womens day 2025, Latest Marathi News
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. Read More
काही दिवसांपूर्वीच सत्ताधारी भाजपच्या खासदाराच्या मुलीची छेड काढण्यात आली होती. यानंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. शुक्रवारी शिवशाहीमध्ये एका तरुणीची छेड काढण्यात आली होती. ...
Women's Day 2025: देशातील या दिग्गज बँकांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या काय आहे खास आणि कोणत्या आहेत घोषणा. ...
Women's Day 2025: आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्त महिलांनी पुरुषांशी बरोबरी करण्यात वेळ न घालवता त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कशा ते जाणून घेतले पाहिजे! ...
women's day 2025 : ७० व्या वाढदिवसाला सायकलने पुणे ते कन्याकुमारी, वय ७३ आणि प्रवास पुणे ते जम्मू, वय ७५ प्रवास पुणे ते कलकत्ता आणि आता ७७ व्या वाढदिवशी सायकलने नर्मदा परिक्रमा करण्याचा बेत आखणाऱ्या पुण्याच्या निरुपमा भावेंची कमाल. ...