lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

Parbhani Lok Sabha Election Results 2024

Parbhani-pc, Latest Marathi News

"माझं लग्न नाय, लफडं नाय, कुठं भानगड नाय"; परभणीकरांना जानकरांचे 'एअरपोर्ट' आश्वासन - Marathi News | I don't have a marriage, I don't have a marriage, I don't have a place; Mahadev Jankar's 'Dil Ki Baat' for Parbhanikar of development | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझं लग्न नाय, लफडं नाय, कुठं भानगड नाय"; परभणीकरांना जानकरांचे 'एअरपोर्ट' आश्वासन

माझं कुठं कॉलेज नाय, शाळा नाय, भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, आपला हा देह तुमच्यासाठीच आहे, असे म्हणत महादेव जानकरांनी परभणीकरांना मनातून साद घातली. ...

"महादेव जानकर परभणीचे नाहीत"; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर - Marathi News | "Mahadev Jankar is not from Parbhani"; Rasp chief's 'hey' answer to opposition propaganda of shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महादेव जानकर परभणीचे नाहीत"; विरोधकांच्या प्रचाराला रासप प्रमुखांचे 'हे' उत्तर

परभणीत महायुतीकडून महादेव जानकर आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उमेदवार बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

PM नरेंद्र मोदींचा महादेव जानकरांना निरोप; देवेंद्र फडणवीसांनी भरसभेत सांगितला - Marathi News | Loksabha Election 2024: PM Narendra Modi's message to Mahadev Jankar; Devendra Fadnavis told in Mahayuti Rally at Parbhani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM नरेंद्र मोदींचा महादेव जानकरांना निरोप; देवेंद्र फडणवीसांनी भरसभेत सांगितला

Loksabha Election 2024: परभणी लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते जमले होते. यावेळी महायुतीची ताकद महादेव जानकरांमागे उभी असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. ...

ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर परभणीतून लढणार; तटकरेंकडून शिक्कामोर्तब - Marathi News | Mahadev Jankar will contest from Parbhani lok sabha seat from NCPs quota says sunil tatkare | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ठरलं! राष्ट्रवादीच्या कोट्यातून महादेव जानकर परभणीतून लढणार; तटकरेंकडून शिक्कामोर्तब

Parbhani Lok Sabha: महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. ...

मोठी बातमी: बारामती की परभणी?; रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला, जानकरांचा मतदारसंघ ठरला! - Marathi News | Big News Baramati or Parbhani The suspense over the seat of Rsp is over the constituency of mahadev Jankar has been decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: बारामती की परभणी?; रासपच्या जागेबाबत सस्पेन्स संपला, जानकरांचा मतदारसंघ ठरला!

Lok Sabha Election: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर कुरघोडी करण्यासाठी महादेव जानकरांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उतरवलं जाण्याची शक्यताही वर्तवली जात होती. ...

जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीत नव्याने केला १३ मंडळाचा समावेश; राज्य शासनाचा निर्णय, आठ सवलती लागू - Marathi News | Newly added 13 mandals in the district drought-like situation Decision of the state government, eight concessions applicable | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जिल्हा दुष्काळसदृश्य परिस्थितीत नव्याने केला १३ मंडळाचा समावेश; राज्य शासनाचा निर्णय, आठ सवलती लागू

उर्वरित १३ मंडळातील शेतकऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. ...

कोलम अन् कालीमूछची गोडी, चव भारी अन् खिशालाही भारी! काय आहेत तांदळाचे भाव? - Marathi News | The sweetness of Kolam and Kalimuch, the taste is heavy and heavy on the pocket! What are the prices of rice? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोलम अन् कालीमूछची गोडी, चव भारी अन् खिशालाही भारी! काय आहेत तांदळाचे भाव?

परभणी बाजारपेठेत नवीन प्रतीच्या तांदळाची आवक सुरू; खरेदीदारांचा प्रतिसाद ...

सध्याच्या सरकारला संविधानाला संपुष्टात आणायचेय - खासदार फौजिया खान   - Marathi News | MP Fauzia Khan said current government wants to abolish the constitution | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सध्याच्या सरकारला संविधानाला संपुष्टात आणायचेय - खासदार फौजिया खान  

कंत्राटी पद्धतीने राज्य सरकारकडून विविध विभागात होणाऱ्या भरती प्रक्रियेचा निर्णय हा अत्यंत चुकीचा आहे. ...