Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Parakala Prabhakar On Narendra Modi : भाजप २४० जागांच्या पुढे जाणार नाही असं भाकित वर्तवणाऱ्या परकला प्रभाकर यांनी नरेंद्र मोदींचे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे म्हटलं आहे. ...
Kangana Ranaut : लोकसभा निवडणुकीत निवडून आलेली कंगना राणौतला आज चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफ महिला अधिकाऱ्याने थप्पड मारल्याची घटना समोर आली आहे. ...